TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपा नेते आशिष शेलार यांना कोरोनाची लागण

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2021
in आरोग्य, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आशिष शेलार यांनीच आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती ट्वीट करून दिली आहे.

आशिष शेलार यांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. तशी माहिती त्यांनी रात्री उशीरा ट्विटरद्वारे दिली. माझी कोरोनाची चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे वैद्यकीय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचार घेत आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली. तसंच, माझ्या संपर्कात जे कुणी कार्यकर्ते, पदाधिकारी असतील त्यांनी योग्य ती वैद्यकीय काळजी घ्यावी, कोरोनाचे लक्षण जाणवल्यास चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही आशिष शेलार यांनी केलं.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

भाजपचे आमदार मंगलप्रसाद लोढा यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. लोढा यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आढळून आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून लोढा यांना आरोग्याची काळजी घेण्यास सल्ला दिला होता.

दरम्यान, राज्य सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ३९,६२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आजपर्यंत एकूण २९,०५,७२१कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.२१ एवढे झाले आहे. आज राज्यात ५८,९५२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर २७८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६४ टक्के एवढा आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

भुसावळात ऑक्सीजन अभावी १४ रुग्णांचे प्राण धोक्यात ; डॉ. नी. तू. पाटीलांनी स्वखर्चातून केला पुरवठा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुटखा व्यापाऱ्यास पोलिसांनी घातल्या बेड्या

June 23, 2022

चोपडा : चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल !

February 23, 2022

तुम्हाला ‘लकी ड्रॉ’मध्ये कार लागलीय…जळगावात महिलेची ४ लाख ८० हजारांत फसवणूक !

January 12, 2023

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार !

January 8, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group