TheClearNews.Com
Saturday, July 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सत्तेचा गैरवापर कसा करावा हे भाजपकडून शिकले पाहिजे : राज्यमंत्री बच्चू कडू यांची टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या एकीकडे झपाटय़ाने वाढत असताना, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जाताहेत. त्यामुळे पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक केंद्राने तीन महिने पुढे ढकलली असती तर आभाळ कोसळले नसते. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.

बच्चू कडू हे सोलापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. कोरोनाची स्थिती लक्षात घेता काही ठिकाणी तर प्रशासक नेमले. असे असताना केंद्र सरकारने पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक लावली. त्यामुळं आज कोरोनाच्या कठीण काळात सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. कोरोना संसर्गाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री कडू हे सोलापूर शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट देऊन प्राप्त परिस्थितीचा आढावा घेतला. पंढरपूर-मंगळावेढ्याचे दिवंगत आमदार भारत नाना भालके हे पक्ष-संघटना बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत होते. प्रसंगी आम्हाला मदत करत होते. म्हणून त्यांच्या रिक्त जागेवर त्याचा पुत्र उभा आहे. त्याला मदत करण्यासाठी आम्ही प्रचारासाठी आलो, असा खुलासा त्यांनी केला. राज्यात सध्या कोरोनासारख्या आजाराने थैमान घातले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सर्व नियम मोडले जात आहेत असा प्रश्न यावेळी राज्यमंत्री बच्चू कडू यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी भाजपला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. पंढरपूरची ही निवडणूक तीन महिने पुढं ढकलली असती तर काय आभाळ फाटलं नसतं ? पण सत्तेचा गैरवापर कसा करावा, हे भाजपकडून शिकले पाहिजे, त्यांनीच ही निवडणूक लादली. मग नाईलाजाने अस्तित्व दाखवण्यासाठी आम्हाला प्रचारात उतरावं लागत आहे अशी पुस्तीही मंत्री बच्चू कडू यांनी यावेळी बोलताना जोडली. मात्र या सभांना होणारी गर्दी आणि त्याचे परिणाम या प्रश्नांना मात्र त्यांनी बगल दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

कुंभमेळ्यात कोरोनाचा उद्रेक ; १०२ भाविक पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातून अटक केलेल्या अब्दुल हादीच्या घराची झाडाझडती ; लॅपटॉप, कागदपत्रे जप्त !

September 24, 2022

Weekly horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 23 ते 1 मार्च 2025 !

February 23, 2025

Girish Bapat : भाजपा खासदार गिरीश बापट यांचं निधन !

March 29, 2023

ट्रॅक्टरची कारला जोरदार धडक ; दोन जण जागीच ठार

November 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group