TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सामाजिक बांधिलकी जपत लक्ष्मण पाटलांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 21, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त पाटील समाजाचे कोषाध्यक्ष व विकल्प ऑर्गनायझेशनचे समन्वयक लक्ष्मण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, सर्वप्रथम लहान माळीवाडा येथील माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील व सर्व मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल – रुक्मिणी, संत शिरोमणी सावता महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज, कुळवाडीभूषण – बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. सकाळी ०९ः३० वा. रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी धरणगाव शहरातील बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील, महासचिव हेमंत माळी, किशोर पवार, शिवसेना गटनेते विनय भावे, आराधना हॉस्पिटलचे डॉ. धिरज पाटील, राहुलसिंग राजपूत, विकल्प ऑर्गनायझेशनचे प्रा. रविंद्र मराठे, नरेंद्र पाटील, अमोल महाजन, दिनेश सूर्यवंशी, राजेंद्र महाले, देविदास पाटील, लक्ष्मण पाटील, दिपक मराठे, विकास भोई, विक्रम पाटील, रोहित इंगळे, पितांबर पाटील, प्रफुल पवार, उमेश पाटील, नकुल पाटील, प्रमोद पाटील, राहुल पाटील, आकाश महाजन, सिध्दार्थ बाविस्कर, लोकेश जाला, मनिष चौधरी, दिपक अत्तरदे, अतुल चौधरी, समाधान पाटील, रुपेश मराठे, गोपाल पाटील, दिपक पाटील असे जवळजवळ ३५ मान्यवरांनी रक्तदानाचे बहुमोल कार्य केले. धुळे येथील जीवन ज्योती वेलफेअर अँड मेडिकल केअर संस्था संचलित “जीवन ज्योती ब्लड सेंटर” चे ज्ञानेश्वर पाटील सर व त्यांचे सर्व पदाधिकारी, डॉक्टर, नर्स यांनी अनमोल सहकार्य केले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे या भावनेतून या रक्तदान शिबिरात सामाजिक कर्तव्य भावनेने ज्यांनी ऐच्छिक रक्तदान केले त्यांना सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

अभिष्टचिंतनाच्यानिमित्ताने लहान माळी वाड्याचे माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन व संचालक मंडळ, समस्त पाटील समाज पंच मंडळाचे अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, महेश्वर पाटील, लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेना गटनेते विनय (पप्पू भावे), भाजप गटनेते कैलास माळी, नगरसेवक विलास माळी, भागवत चौधरी, राष्ट्रवादीचे अरविंद देवरे, मोहन पाटील, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अँड. वसंतराव भोलाणे, लक्ष्मण माळी, बाळासाहेब जाधव, कमलाकर पाटील, प्रोटानचे तालुकाध्यक्ष सुनिल देशमुख, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, सुधाकर वाणी, काँग्रेसचे विकास लांबोळे, रामचंद्र माळी, राहुल मराठे, कास्ट्राईब संघटनेचे जिल्हा सल्लागार कैलास पवार, अँड. संदीप पाटील, सचिन पाटील, डॉ. संदीप सराफ, डॉ. धिरज पाटील, डॉ. धनंजय पाटील, डॉ. लिलाधर बोरसे, महेश पाटील, विलास माळी, अकरम खान, सुहास पाटील, छोटू जाधव, सुनिल चौधरी कैलास पाटील, किशोर पाटील, अशोक पाटील, परशुराम पाटील, आबा पाटील, मोहन पाटील, वाल्मिकशेठ पाटील, रावसाहेब पाटील, आनंदराज पाटील, जितू महाराज, शिवसेनेचे धिरेंद्र पुरभे, राहुल रोकडे, कमलेश बोरसे, बिलखेड्याचे मोहन भदाणे, ऋषिकेश चव्हाण, सचिन पाटील, नामदेव मराठे, प्रथम सूर्यवंशी, चेतन पाटील, भूषण भागवत, अमोल सोनार, अमोल देशमुख, इंद्रसिंग पावरा, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ या सर्व मान्यवरांनी लक्ष्मण पाटील यांना याप्रसंगी बुके व बुक देऊन आणि केक व पेढे भरवून अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने आनंददायी – आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या.

येथे झाला वाढदिवसाच्या निमित्ताने सन्मान

पी.आर.हायस्कूलच्यावतीने शाल, बुके आणि बुक देऊन मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आर. के. सपकाळे, डी. एस. पाटील, बापू शिरसाठ सर उपस्थित होते. त्याचप्रमाणे हनुमान नगर परिसरात लक्ष्मण पाटील व रावसाहेब पाटील ह्या दोघांचा वाढदिवस सागरभाऊ मित्र परिवाराच्यावतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व युवकांची लक्षणीय उपस्थिती व कार्यक्रमातील उत्साह अवर्णनीय होता. रविंद्र (भैय्या) महाजन, गोपाल माळी, विकास चौहान यांनी घरी येऊन सत्कार केला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकल्प ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष प्रा. रविंद्र मराठे, अमोल महाजन, नरेंद्र पाटील यांच्यासह लक्ष्मण पाटील मित्र परिवारातील प्रफुल पवार, पंकज पाटील, किशोर पाटील, भूषण पाटील, रुपेश मराठे, गोपाल पाटील, दिपक पाटील, अतुल पाटील, राहुल पाटील, आबा महाजन, अक्षय पाटील, नकुल पाटील, डिगंबर पाटील, हर्षल पाटील, जयेश पाटील, प्रमोद पाटील, हरीश पाटील, मुकेश पाटील, रविंद्र पाटील, पवन पाटील, मुन्ना पाटील मनीष पाटील, जयेश महाजन, सुमित महाजन, हरीष महाजन, प्रथम पाटील, प्रथमेश पवार, लोकेश भाटीया आदींनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराचे आयोजन विकल्प ऑर्गनायझेशन व लक्ष्मण पाटील मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

धरणगावात शाळा सुरु करा ; शिक्षक संघटनांची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात गावठी कट्ट्यासह आरोपी जाळ्यात; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

December 13, 2020

वाँटेड लोकेश सुतार टोळीतील मुख्य आरोपीला अटक ; अकोला एलसीबीची धाडसी कारवाई !

December 17, 2023

स्व. जिजाबाई पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त हभप इंदुरीकर महाराजांचे कीर्तन !

September 10, 2021

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दिवशी भरणारा आठवडे बाजार अन्य दिवशी भरवावा

January 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group