TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : रावेर तालुक्यात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर मध्यरात्री एलसीबीचा छापा !

लाखोंच्या रोकडसह १७ जण ताब्यात ; गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2023
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मोरगाव गावाजवळील एका शेतात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक पोलिसांना सोबत घेत मध्यरात्री एलसीबीने छापेमारी केली. यावेळी १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर लाखोंच्या रोकडसह काही कार आणि दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत साधारण १२ ते १५ जण घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाल्याचे कळते.

या संदर्भात अधिक असे की, स्थानिक गुन्हे शाखेला रावेर तालुक्यात हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास एलसीबीने स्थानिक पोलिसांना सोबत घेत मोरगाव जवळील एका शेतात धाड टाकली. यावेळी अचानक पोलीस आल्याचे दिसतात जुगारी पळवाट दिसेल तिकडे पळू लागले. तरी पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले. तर घटनास्थळावरून दीड लाखांची रोकड ६ फोर व्हीलर, ४ दुचाकी असा एकूण तब्बल ५५ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे या हायप्रोफाईल जुगार अड्ड्याचा मालक हा एका बड्या राजकीय नेत्याचा समर्थक असल्याचे कळते. त्यामुळेच कारवाईमुळे रावेरसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

खळबळजनक : चोपडा तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू ; अडावद पोलिसात नोंद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस न घेतल्यास वेतन रोखावे ; जिल्हाधिकाऱ्यांचे कोषागार अधिकाऱ्यांना निर्देश

November 3, 2021

राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघाचे धरणगाव तहसीलला निवेदन

January 20, 2025

दौंडच्या डीवायएसपीवर छेडछाडीचा आरोप ; मंत्रालयाबाहेर महिला वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न !

November 29, 2021

भारतीय पत्रकार महासंघाच्या ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्षपदी नुरुद्दीन मुल्लाजी

February 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group