TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्यावसायिक संधी निर्माण कराव्या लागतात : राज शिरोडे !

स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद मंडळाचे उद्घाटन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2023
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील मू. जे महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद मंडळाचे उद्घाटन मा.राज शिरोडे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. राज शिरोडे हे आय. आय. टी मा.मंडी हिमाचल प्रदेश येथे वरिष्ठ संशोधन सहायक म्हणून कार्यरत आहेत.

कला शाखेतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या व विविध व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. शिवाय काळाची पावले ओळखून स्वत: संधी निर्माण कराव्या लागतील. व्यावसायिक संधी कधी आपल्या दाराशी येऊन दार ठोठावण्याची वाट न बघता आपण स्वत: घेतलेल्या शिक्षणातून व नवीन कौशल्ये अवगत करून संधी निर्माण कराव्या लागतात. असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. यावेळी वादविवाद प्रमुख प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. तसेच मंडळाच्या भविष्यकालीन वाटचाली बद्दल वक्तव्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. करुणा सपकाळे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे होते.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

याप्रसंगी राज शिरोडे यांनी केंद्रीय विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेबाबत तसेच भारतातील विविध नामवंत शैक्षणिक संस्था व त्यांमध्ये शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. कला शाखेतील विद्यार्थ्यांना भाषा, सामाजिक शास्त्रे, स्पर्धात्मक परीक्षा व संशोधन क्षेत्रातील विविध दालने याबद्दलही सांगितले. अभ्यास व कठोर मेहनत हाच यशाचा राजमार्ग असतो. असेही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. श्रध्दा पाटील यांनी केले. यावेळी प्रा. स्वाती बऱ्हाटे, प्रा. उमेश पाटील, प्रा. प्रसाद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. लीना भारंबे, प्रा. छाया पाटील, प्रा. विनोद वैदकर, प्रा. वीणा भोळे, प्रा. ईशा वडोदकर,डॉ.श्रध्दा जोशी, प्रा. हेमंत पिंपळे, प्रा. स्वप्नील धांडे, प्रा. प्रिया सायखेडे तसेच श्री.चेतन वाणी, श्री. शिवा सपकाळे, श्री. ज्ञाने यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
Next Post

धुळ्यात गावठी कट्ट्यासह आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचं? ; मोहन भागवत यांचं ज्ञानवापीबाबत मोठं वक्तव्य

June 3, 2022

मराठी अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी ; मनसेकडून डायरेक्टरला फटक्यांची माळ

July 31, 2021

आमदार एकनाथराव खडसे दिल्लीला रवाना ; भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा !

April 1, 2024

कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतोय : देवेंद्र फडणवीस

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group