TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेंदुर्णी येथे दरोडेखोरांच्या गोळीबारात व्यावसायिकाचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 10, 2021
in गुन्हे, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील शेंदुर्णी येथील सटाणा चौफुलीजवळ खाटीक व्यावसायिक बकरी ईदनिमित्त बकऱ्या घेऊन कल्याणकडे जात असताना लुटीच्या उद्देशाने आलेल्या तीन जणांनी गोळीबार केल्याची घटना गुरुवारी घडली होती. या गोळीबारामध्ये जळगावातील व्यावसायिकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव व शेंदुर्णी येथील चौघे खाटीक व्यावसायिक बकरी ईदनिमित्त बकऱ्या विक्रीसाठी पिकअप वाहनाने कल्याणकडे जात होते. दि. ८ रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन मालेगाव शहराजवळ येताच सटाणा रोडवर दुचाकीवरून तिघांनी त्यांचा पाठलाग केला. दुचाकीस्वारांनी पिस्तूलचा धाक दाखवून वाहन थांबवण्यास सांगितले. मात्र, त्यांनी वाहन न थांबवल्याने सटाणा चौफुलीजवळ संशयितांपैकी एकाने वाहनावर गोळीबार केला. गोळी क्लीनरच्या बाजूस बसलेल्या जावेद खाटीक यांच्या डोक्याला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर चालकाने मनमाड चौफुली भागात थांबून घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना कळवली. जखमी जावेदला धुळे येथे ओम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते. दि. ९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जावेद यांचे निधन झाले. शनिवारी रात्री त्यांचे पार्थिव जळगावातील कुंभारवाडा परिसरातील घरी आणण्यात येणार असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

दरम्यान, या घटनेनंतर संशयित फरार झाले असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील हॉटेल्स व इतर दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १६ कोरोनाबाधित, २२ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे वन्यजीव संरक्षण संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम !

August 2, 2022

सत्ताधारी पक्षाने दिलेले आश्वासने फोल ठरले, जाहिरातीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचा अपयश झाकण्याचा प्रयत्न : रोहिणी खडसे !

April 29, 2024

उसनवारीचे पैसे मागितल्याने तरुणाला तिघांनी केली मारहाण

February 26, 2025

शिर्डी येथे भावसार ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्विस BOSS च्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार !

June 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group