जळगाव

स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांच्या शासकीय नोकरी बाबतचा शासन निर्णय तातडीने रद्द करा ; आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

चाळीसगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांच्या शासकीय नोकरी बाबतचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री...

जळगावच्या द्वारका नगरजवळ भरधाव कारच्या धडकेत वृद्ध जागीच ठार !

जळगाव (प्रतिनिधी) शहरापासून जवळ असलेल्या द्वारका नगर समोरील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारच्या धडकेत ७८ वर्षीय वृद्धाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना...

चाळीसगाव शहरातील विविध प्रभागातील रस्ते, खुली जागा विकसित, सभामंडप व पथदिवे आदी कामांसाठी १० कोटींचा निधी मंजूर !

चाळीसगाव (प्रतिनिधी) आपल्या विविध विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणारे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी गेल्या...

प्रत्येक शिक्षक हा आदर्श : पालकमंत्री गुलाबराव पाटील

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) शिक्षक होणे हा व्यवसाय नसून तो एक प्रामाणिक पेशा आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देत असतानाच...

संत सेना महाराजांचे विचार आणि शिकवण समाजाला दिशादर्शक : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) संत सेना महाराजांनी आपल्या जीवनात भक्तीला सर्वोच्च स्थान दिले असून त्यांच्या अभंगातून त्यांनी भक्तिरसाची उपासना केली....

बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण ‘अभय योजना २०२४’ !

जळगाव (प्रतिनिधी) बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना...

बोदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मालवण येथील घटनेचा निषेध !

बोदवड (प्रतिनिधी) मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला...

वरणगावातून दुचाकी चोरट्याला अटक, चार दुचाकी जप्त ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई !

वरणगाव (प्रतिनिधी) शहरातील तिरंगा चौकातून चोरीच्या चार दुचाकींसह चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५...

पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन ; पहूर कसबे येथील ग्रामस्थांचा इशारा !

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील लेलेनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पहूर कसबे ग्रामपंचायतचे...

शासन आणि प्रशासन एकत्र आलं अन् पंतप्रधानांचा जळगावचा कार्यक्रम ऐतिहासिक झाला : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ।

जळगाव (प्रतिनिधी) जळगावमध्ये पंतप्रधान यांच्या उपस्थितीत ' लखपती दीदी संमेलन' ही ऐतिहासिक घटना ठरली. शासन म्हणून आम्ही होतो, त्याला प्रशासनाने...

Page 249 of 1666 1 248 249 250 1,666

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!