विशेष लेख

DLP अंतर्गत कंत्राटदारांकडूनच रस्त्यांची दुरुस्ती करा – नगरसेविका वैशाली पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी : शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, दोषदायित्व कालावधी (Defect Liability Period...

वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची ‘उडान’ला सदिच्छा भेट; दिव्यांग बालकांसोबत साजरा केला आनंदाचा क्षण

जळगाव, (शहाबाज देशपांडे) : वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श घालून देत जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आपल्या...

ऊर्जा क्षेत्रातील योगदानाबद्दल महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा राष्ट्रीय परिषदेत विशेष गौरव

जळगाव (प्रतिनिधी) - नवीकरणीय ऊर्जेचा स्वीकार, ऊर्जा कार्यक्षमता आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी वीज वितरण क्षेत्रातील उत्कृष्ट नेतृत्वाबद्दल मा. मुख्यमंत्री यांचे...

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

धरणगाव (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाडी क्र. 09071/09072 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे धरणगाव रेल्वे स्थानकावर उत्साहपूर्ण व भव्य...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन; राजूमामा भोळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

जळगाव प्रतिनिधी - भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, जळगाव यांच्या वतीने महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य...

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

जळगाव (प्रतिनिधी) - वीज ग्राहकांशी संवाद साधून स्मार्ट टीओडी मीटरबाबतचे गैरसमज दूर करून तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मंगळवारी (21 जुलै) जळगाव,...

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

जळगाव, (प्रतिनिधी) : एखाद्या मुलाच्या हातात मातीचा छोटासा गोळा असतो, पण त्या गोळ्यात दडलेले असते उद्याचे हिरवेगार जंगल. अनुभूती बालनिकेतन...

चाळीसगाव नगरपरिषदेसाठी २ अग्निशमन वाहन खरेदीसाठी १ कोटी ८० लाखांच्या निधीस शासनाची मंजुरी

चाळीसगाव (प्रतिनिधी) - चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या ५ लाखांच्यावर असून चाळीसगाव शहरासह छोट्या मोठ्या १४० खेड्यांचा विस्तार आहे. इतका मोठ्या...

स्मार्ट मीटरचा फायदा; दिवसा वीजवापरावर साडेपाच कोटींची सवलत!

जळगाव (प्रतिनिधी) - आधुनिक तंत्रज्ञानाच्या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना विजेचा अचूक वापर कळतोय; शिवाय वापरावरही नियंत्रण ठेवता येतेय. विशेष म्हणजे घरगुती ग्राहकांना...

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

चाळीसगाव (प्रतिनिधी) - चाळीसगाव तालुक्यातील टहाकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओचा डोस दिल्यानंतर एका बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर...

Page 5 of 50 1 4 5 6 50

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!