यावल (प्रतिनिधी) बोरावल गेट जवळील धनगर वाड्यात मस्करीचा वाद विकोपाला गेल्यानंतर वयोवृद्धाने प्रौढावर चाकूहल्ला केल्याने उपचारादरम्यान प्रौढाचा मृत्यू झाला. प्रभाकर...
चोपडा (प्रतिनिधी) धरणगाव रोडवरील रेल मारुती मंदिरातून 50 हजार रुपयांच्या पितळी वस्तूसह रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरानी चोरून नेल्याचे समोर आले...
चाळीसगाव (प्रतिनिधी) खानदेशातील कुस्तीप्रेमींची चाळीसगाव ही पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सह अनेक दिग्गज नामवंत मल्ल देणाऱ्या...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) धरणगाव संस्थेत विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकणाऱ्या उमेदवारांना ४...
जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील शिवशक्ती कार बाजार येथील रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमधून ४ लाख ४८ हजार ४२० रूपये...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित दुसऱ्या स्वर्गीय किरण दहाड स्मृती टी ट्वेंटी स्पर्धेला आजपासून अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरुवात...
चाळीसगाव (प्रतिनिधी) कालबध्द वेतनश्रेणी मंजूर करून आणण्यासाठी तडजोडीअंती सात हजारांची लाच मागून ती शाळेतच स्वीकारताना चाळीसगाव तालुक्यातील करगाव माध्यमिक आश्रमशाळेचा...
चोपडा (प्रतिनिधी) जिल्ह्यातील आदिवासी कोळी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी दि.१० ऑक्टोबर (मंगळवार) पासून सकाळी ११ वाजेपासून मागण्या मान्य होईपर्यंत जगन्नाथ बाविस्कर...
चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूल चोपडा येथे इयत्ता ६वी ते १०वीच्या पालकांसाठी आणि...
रावेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असतांना व्हिडीओ तयार करणाऱ्या तरुणाविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकी...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech