जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

जळगाव प्रतिनिधी : ग्राहकांना अचूक बिलासोबत विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ८७.५७ लाख अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवून महाराष्ट्राने देशात प्रथम...

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

अमळनेर (प्रतिनिधी) येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी...

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित पिंगळवाडे येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव  (प्रतिनिधी) : जैन फार्म फ्रेश फूड्स लि. (जैन इरिगेशन सिस्टीम्सची उपकंपनी) आणि कागोमे इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने...

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून उकळले पैसे

जळगाव प्रतिनिधी : दोन पुरुषांचा आपसातील अश्लील व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देत रेल्वे कर्मचाऱ्याकडून ३१ हजार रुपये...

सत्संगासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई !

जळगाव ( प्रतिनिधी ) : पिंपळनेर येथे सत्संगाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या संदीप अशोक पाटील (वय ३७, रा. मनुमाता नगर) यांच्या घरात...

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

जळगाव ( प्रतिनिधी ) -: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या धडाकेबाज...

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

धरणगाव प्रतिनिधी - धरणगाव येथील "भोले सरकार राजराजेश्वर श्री सार्जेश्वर महादेव मंदिर भक्त परिवाराच्या" वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील महाशिवरात्री निमित्त...

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) - मित्र व शिक्षकांसमोर प्राचार्यांनी मारहाण केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली...

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

चाळीसगाव ( प्रतिनिधी ): शहरातील शास्त्रीनगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची...

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

जळगाव प्रतिनिधी : दारुच्या नशेत रेल्वे रुळावर बसलेल्या तरुणांना शिवीगाळ केल्याचा रागातून अमर वसंत सपकाळे (वय ४२, रा. खंडेराव नगर)...

Page 81 of 1734 1 … 80 81 82 … 1,734

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!