धरणगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम...
जळगाव/मुंबई (प्रतिनिधी) - जागतिक पातळीवरील भू-राजकीय घडामोडी, पॉलिमरच्या वाढत्या किमती आणि बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आर्थिक...
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) - मुक्ताईनगर - बऱ्हाणपूर रोडवरील इंदूर ७५३ रस्त्याच्या कामादरम्यान भरधाव डंपरने मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोन आदिवासी युवकांचा...
जळगाव प्रतिनिधी : डीडबल्यूजे असो. प्रा. लि. कंपनीत गुंतवणुक केल्यास जास्तीत जास्त दरमहा परतावा देण्याचे अमिष दाखवित तसेच नियमबाह्य स्कीम...
एरंडोल (प्रतिनिधी) - शहरातील बस स्थानकाजवळ गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना। घडली. या अपघातामुळे...
भुसावळ (प्रतिनिधी) - भुसावळ शहर पोलीस ठाणे हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १ लाख ७६ हजार ५००...
जळगाव (प्रतिनिधी) - शहरातील वाघ नगरातील संभाजी चौक परिसरात बंद असलेल्या तीन घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून सोने चांदीचे दागिन्यांसह...
जळगाव (प्रतिनिधी) - अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटण करण्यासाठी पोलिस दलातर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहीमेत हातभट्टी दारू, सट्टा, जुगार,...
धरणगाव प्रतिनिधी : धरणगाव बस स्थानक येथे प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने स्व. कमलाबाई...
नाशिक (प्रतिनिधी) - पती समवेत हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या महिलेची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेली. जेहान सर्कल भागात ही घटना...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech