TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

GPS कॅम्पसमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 6, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी (प्रतिनिधी) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जीपीएस शैक्षणिक परिवारातील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालयातर्फे कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रताप गुलाबराव पाटील यांच्या हस्ते खाशाबा जाधव, मेजर ध्यानचंद त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून मशाल प्रज्वलित करून संस्थेचे सदस्य दादासाहेब विक्रम पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. कंखरे, इंग्लिश मीडियमचे प्रिंसिपल सचिन पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंदानी मशाल संपूर्ण मैदानावर फिरवून नंतर तिची प्रस्थापना करून उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयातील ११ वी कला, वाणिज्य व विज्ञान विभागाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले. त्यात व्हॉलिबॉल, कबड्डी, खो-खो, रस्सीखेच, क्रिकेट, गोळाफेक १०० मीटर रनिंग तसेच २०० मीटर रनिंग, दोरी उड्या इत्यादी खेळ घेण्यात आले विद्यार्थ्यांनी मोठ्या हिरिरीने त्यात सहभाग घेतला.

READ ALSO

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

संस्थेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन, भविष्यात खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजून सांगितले तसेच विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी प्रेरणा देऊन त्यांना सर्व ती मदत करण्याचे आश्वासन दिले. कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांनी जागतिक फिरकीपटू शेन वॉर्न यांना श्रद्धांजली देऊन क्रीडा विश्वात झालेली हानी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांमधून एकदा महान क्रिकेटपटू बनून भरून काढावी अशी सदिच्छा देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक राकेश धनगर, प्रा. मोनिका पाटील, प्रा, जयश्री सूर्यवंशी, प्रा. भुषण पाटील, प्रा. शुभांगी सोनवणे, प्रा. संजय बाविस्कर प्रा. स्वप्निल शिरसाळे, क्लर्क सचिन पाटील, बळीराम सपकाळे यांच्यासह GPS परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
धरणगाव

पाळधीत 50 लाखाच्या गुटखा जप्त ; पाळधी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

January 25, 2026
Next Post

सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका, मुख्यमंत्र्यांनी दोनदा फोन केला ; नारायण राणेंचा खळबळजनक दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महागाईमुळेच खा. राणा यांचा चुलीवर स्वयंपाक : रुपाली चाकणकर

August 3, 2021

धरणगावात लवकरच सुरु होणार उपजिल्हा रुग्णालय !

September 16, 2022

संयमाचा बांध तुटल्याने, कडेलोट झाल्यानेच ‘तो’ निर्णय झाला : संजय राऊत

October 22, 2020

‘आमचे मित्र नटसम्राट, स्टोरी कशी बनवायची हे त्यांना माहित’ ; पटोलेंचा फडणवीसांना सणसणीत टोला

March 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group