TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चंद्रपूर : स्टेट बँक ऑफ इंडियाची १४ कोटींची फसवणूक ; १५ जणांना अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
March 1, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) बनावट आयकर रिटर्न तयार करून चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या बँकेच्या कार्यक्षेत्रात 11 कर्जधारकांनी 14 कोटी 26 लाखांच्या गृहकर्जाची उचल केली आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या मूल्यांकनामध्ये वाजवीपेक्षा अधिक गृहकर्जे देण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या 3 अधिकाऱ्यांसह 11 कर्जधारक आणि 1 एजंटला फसवणूक केल्याप्रकरणी रामनगर चंद्रपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

अटक झालेल्यांमध्ये शाखा व्यवस्थापक देविदास कुळकर्णी, लोन प्रोसेसिंग अधिकारी विनोद लाटेलवार आणि पंकजसिंह सोलंकी यांचा समावेश आहे. या सोबतच गणेश नैताम या एजंट सह 11 मालमत्ता धारकांना देखील अटक कऱण्यात आली आहे. बँकेच्या या फसवणूक प्रकरणात आरोपींनी बनावट आयकर रिटर्न तयार करून आणि मालमत्तांचे जास्त मूल्यांकन दाखवून 44 प्रकारणांमध्ये 14 कोटी 26 लाखांचे कर्जवाटप केले होते. मात्र, हे सर्व कर्ज एनपीए झाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष राजीव कक्कड यांनी 2 वर्षाआधी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कडे याबाबत तक्रार केली होती.

READ ALSO

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

त्याच आधारावर या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मुख्य म्हणजे ज्या लोकांना हे कर्ज देण्यात आले ते कर्जदार अतिशय गरीब आणि सर्वसामान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या लोकांचे खोटे आयकर रिटर्न तयार करून त्यांच्या नावे काही मोठ्या प्रॉपर्टी डीलर्स नी कर्जाची ही रक्कम हडप केल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात बँकेचे आणखी काही अधिकारी आणि प्रॉपर्टी डीलर्स यांना देखील अटक होण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पोहतांना बुडून मृत्यू

August 6, 2026
गुन्हे

नशिराबाद टोलनाक्याजवळ कंटेनरच्या धडकेत तरुण जागीच ठार

August 6, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
Next Post

धक्कादायक ! तरुणाने चॉकलेट खायला देऊन मुलीवर केले लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीज चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी एक लाखांची लाच ः जळगावातील दोघा वायरमनविरोधात गुन्हा

January 1, 2025

दिलासादायक : गेल्या २४ तासांमध्ये ५८ हजार ३२३ जण कोरोनामुक्त !

November 3, 2020

‘ईईएसएल’, ‘महावितरण’सह ‘मनपा’ विद्युत विभागाची महापौर दालनात संयुक्त बैठक

June 17, 2021

विमानाच्या पायऱ्या चढताना तीन वेळा घसरले राष्ट्राध्यक्ष बायडेन, आरोग्याचा प्रश्न उपस्थित

March 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group