TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा : ५० लाखाच्या अपहरप्रकरणी लेखापालचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2024
in कोर्ट, गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमधील सहाय्यक लेखापाल याने ५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून संबंधित सहाय्यक लेखापाल याने अमळनेर येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे,

येथील शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन तालुक्यातील भाई येथील समाधान दत्तात्रय पाटील हा सहाय्यक लेखापाल होता. त्याने कॉलेजमध्ये ५० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात २७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून समाधान पाटील याने अमळनेर येथील भाग न्यायालयात १२ रोजी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाग न्यायालयातील न्यायाधीशांनी समाधान पाटील याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

READ ALSO

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

दरम्यान, शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित तंत्रनिकेतनमध्ये समाधान पाटील हा सहाय्यक लेखापाल म्हणून नोकरीस होता. त्याने गत ८ वर्षात वेळोवेळी संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीमधून ५० लाख रुपयांच अपहार केल्याची फिर्याद प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी दाखल केली होती.

सन २०१४ ते २०२२ या काळात पॉलिटेक्निक कॉलेजमधील सॉफ्टवेअरमध्ये स्वतःच्या नावाचा युजर आयडीसह पी. ए. देशमुख, सुभाष यादवराव पाटील आणि संजय नरेंद्र कुळकर्णी यांच्या एसएमके यूजर आयडी पासवर्डचा दुरुपयोग करून वेळोवेळी विद्यार्थ्यांनी भरलेली फी हडप केली आहे. तर २ हजार ९४३ विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक फी भरल्याबाबत त्यांना स्वाक्षरीसह पावती दिली होती. मात्र, त्याची कॅशबुकमध्ये नोंद न करता परस्पर स्वतःच्या हितासाठी हे पैसे त्याने वापरले आहे. त्यामुळे ५० लाख ६७ हजार ८९७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात कलम ४०८, ४२० अन्वये गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करत आहेत. तर संशयित समाधान पाटील याने १२ जानेवारीला अमळनेर येथील भाग न्यायालयात न्यायाधीशांसमोर अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. हा अर्ज न्यायाधीशांनी फेटाळला आहे. या प्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. बागुल यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
Next Post

धरणगावात चार म्हशींचा मृत्यू ; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : एसटीतच चालकाची गळफास घेऊन आत्महत्या

September 21, 2021

अनोरे विद्यालयात पालकमंत्र्यांकडून मिळाल्या मुलींना सायकली ; ४७ मुलींची पायपीट आता संपणार !

September 16, 2024

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 10 February 2024 !

February 10, 2024

‘सीबीआय’च्या छापेमारीनंतर अनिल देशमुखांची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले…

April 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group