TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सातवीतील मुलगी चार महिन्यांची गरोदर; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा !

इन्स्टाग्रामवर दोघांची जमली होती मैत्री ; समाजमन सुन्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सातारा (वृत्तसंस्था) साताऱ्यामध्ये खेळण्या बागडण्याच्या वयात अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गरोदर राहिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. संबंधित मुलीवर नववीतील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता. मासिक पाळी नियमित न आल्याने तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोघं अल्पवयीन मुलांची इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली होती. दरम्यान, या घटनेमुळे समाज मन सुन्न झाले आहे. (Satara Crime News)

शाळेतील एका नववीमधील विद्यार्थ्याने सप्टेंबर 2022 मध्ये गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला. शाळकरी मुलीने झालेला प्रकार या त्यावेळी कोणालाच सांगितला नव्हता. शाळकरी मुलीच्या मासिक पाळीवरुन तिची तपासणी सुरू असताना डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यावरुन तिची सोनोग्राफी करण्यात आली आणि हा सर्व प्रकार समोर आला.
याबाबत तिच्या आईने शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संबधित शाळकरी मुलावर पोक्सो अंतर्गत आणि 376 कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला रिमांडहोममध्ये दाखल केले आहे. या घटनेतील संबधित मुलीला सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. हे दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकत असून इन्स्टाग्रामवर या दोघांची मैत्री जमली होती.

READ ALSO

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

शाळकरी मुलीची पाळी नियमित न आल्याने आई तिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे घेऊन गेली. यावेळी डॉक्टरांनी मुलीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. सोनोग्राफी केल्यानंतर पीडिता चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने पीडिताच्या कुटुंबातील सदस्यांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
Next Post

राजीनामा देण्याची चूक उद्धव ठाकरेंना नडणार ? ; शिंदे गटाचे वकील हरीश साळवेंनी फिरवला डाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोक्यात लोखंडी पहारीने वार करून वडिलांचा निर्घृण खून ; मुलगा अटकेत !

August 4, 2023

दुदैवी घटना : गिरणा नदीत बुडून तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू !

August 27, 2024

नशिराबादचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ‘घाघर मोर्चा’ ; पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे ईशारा !

May 30, 2023

कोरोनात निराधारांच्या सर्वेक्षणासाठी लोकसंघर्ष मोर्चाची तहसीलदारांसोबत चर्चा

October 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group