TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तहसीलदारांनी घेतला मतदानाचा आढावा !

vijay waghmare by vijay waghmare
May 1, 2024
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आगामी निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवणे व राष्ट्रीय कार्यक्रमाचा (आरोग्य) मासिक आढावा नुकताच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी घेतलेल्या एका सभेत घेतला.

जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३० रोजी घेण्यात आलेल्या सभेत कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा घेण्यात आली. या वेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती तायडे, नगरपालिकेचे कर निरीक्षक प्रणव पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया तांदळे, डॉ. विनय चौधरी, डॉ. चैताली शहा, अरुण वारूळे तालुका आरोग्य सहाय्यक व सर्व समूदाय आरोग्य अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी, गटप्रवर्तक व अंगणवाडीच्या मुख्य सेविका हजर होत्या.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

या वेळी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आरोग्य संदर्भात असलेल्या सर्व प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. तसेच इतर राष्ट्रीय कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच आशा स्वयंसेवकांनी गरोदर माता, स्तनदा माता, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांचे सकाळी लवकर १०० टक्के मतदान करुन घेण्यासाठी प्रोत्साहित करुन त्यांना मदत करावी. तसेच सर्व मतदान केंद्रावर बाल संगोपन केंद्र व आरोग्य केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात कंट्रोल रूम स्थापन करण्याबाबत या वेळी नियोजन करण्यात आले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देऊन नियोजन करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #electionDharangavmitting

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
Next Post

जळगावकडून वसईकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघातात ५ ठार, ३४ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भर रस्त्यात वाळूच्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी ; वाहतुकीचा खोळंबा !

September 20, 2021

बँकेत जाण्याच्या बहाण्याने पत्नीला घराबाहेर नेले, केस कापले अन् पेट्रोल टाकून पेटवून दिले !

October 30, 2023

लडाखमध्ये भीषण अपघात ! २६ जवानांना घेऊन जाणारे वाहन नदीत पडले ; ७ जवान शहीद

May 27, 2022

लग्रसमारंभ आटोपून निघाले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं ; मायलेकाला भरधाव टँकरने चिरडले, पती जखमी !

April 24, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group