TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावट दस्ताऐवज खरे भासवून १०, लाख २० हजारांत फसवणूक ; पाचोरा पोलिसात सहाय्यक निबंधकांसह दोन जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2022
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) बनावट दस्ताऐवज तयार करुन ते दस्ताऐवज हे खरे असल्याचे भासवून एका ५० वर्षीय व्यक्तीची १०, लाख २० हजार ६२५ रुपयांत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात जळगाव सहकारी संस्थेतील सहाय्यक निबंधक यांच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पंकज श्रावण सोनार (वय ५०, रा. बंगला नं ५, बिल्डिंग नं १, रूम नं २ एअरपोर्ट रोड पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २०११-१२ ते २०१५/१६ चे दरम्यान प्रताप बाबा पाडवी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव हे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नियुत्त असतांना त्यांनी श्री समर्थ टूर्स ट्रॅव्हल (रा. पांडव नगर, आदर्श नगर जळगाव) व कपिल प्रिंटर प्रो प्रा. विलास जोगेंद्र बेंडाळे (रा. जळगाव) याचेशी संगनमताने करुन वेळोवेळी बँकेचे फसवणुक करण्याचे उद्देशाने बनावट दस्ताऐवज तयार केले. तसेच ते बनावट दस्ताऐवज हे खरे आहे असे भासवून कपिल प्रिंटर्स, समर्थ टूर्स अँड ट्रॅव्हल्स, स.भा.पा. शाळा इमारत भाडे, रोखीने खोटे व बनावट बिले खर्च दर्शवून बँकेकडुन १०, लाख २० हजार ६२५ रुपये रक्कमेची फसवणुक करुन अपहार केला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात जळगाव सहकारी संस्थेतील सहाय्यक निबंधक यांच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनिरि गणेश चौबे हे करीत आहेत.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
Next Post

रेशन माफियांसाठी खुशखबर ; माल पकडल्यावर 'रावेर पॅटर्न' वापरा, होणार नाही कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“२०१६-१७ मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला, नाव ठेवलं अमजद खान” : नाना पटोले

July 6, 2021

अखिल भारतीय व्यवसाय परिक्षेचे वेळापत्रक जाहिर

July 6, 2021

पाठलाग करून तरुणावर जीवघेणा हल्ला; धारदार शस्त्राने वार करून केली हत्या

August 19, 2025

यशवंत जाधवांनी ‘मातोश्री’ला 2 कोटी अन् 50 लाखांचं घड्याळ दिलं? ; ITच्या हाती लागली महत्वपूर्ण डायरी !

March 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group