TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी मारहाण केल्याची एस. बी. पाटील यांची तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील बावल रस्त्यावरील स्वामी समर्थ केंद्राजवळ माजी आमदार चंद्रकांत सोनवणे हे कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी तेथून जाणारे चोसाकाचे व्हॉइस चेअरमन एस. बी. पाटील यांनी माजी आमदारांना नमस्कार केला. या वेळी त्यांनी काहीही कारण नसताना शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार एस. बी. पाटील यांनी पोलिसांत दिली. ही घटना २२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

शहरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील करनदास नानजी दुकानाच्या बाहेर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे उभे होते. तेथून शहरातील पंकज नगरमध्ये राहणारे चोसाकाचे व्हॉइस चेअरमन तथा कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील हे जात असताना त्यांनी माजी आमदार सोनवणे यांना राम राम केला. त्याचा राग आल्याने तसेच काहीच कारण नसताना त्यांनी एस. बी. पाटील यांना शिवीगाळ करत कॉलर पकडून मारहाण केली. धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी एस. बी. पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपड़ा शहर पोलिसांत माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या विरोधात ३२३, ५०४, ५०६ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अजित सावळे करत आहेत.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

खाटेवरच हातपाय बांधून मावशीच्या नवऱ्याचा चिरला गळा, उच्चशिक्षित तरुणीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथील जायडस पार्कमध्ये पोहचले

November 28, 2020

मोठी बातमी : चाळीसगावमधील आणखी एका गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ !

January 31, 2023

धक्कादायक : आधी केली मारहाण, नंतर विषारी औषध पाजत तरुणाचा खून ; जळगावात चौघांना अटक !

June 14, 2023

पोस्ट ऑफिसची जबरदस्त स्कीम ! १५० रुपयांच्या बचतीवर मिळवा २० लाखांपर्यंतचा परतावा

February 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group