TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले शिव महापुराण कथाकार पंडीत प्रदीप मिश्रा यांचे स्वागत !

पालकमंत्र्यांच्या साधेपणाचे प्रदीप मिश्रांनी केले कौतुक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 5, 2023
in जळगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वडनगरी फाटा येथे आजपासून पंडीत प्रदीप मिश्रा यांचा शिव महापुराण कथेच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमात जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंडीत प्रदीप मिश्रा यांचा यथोचित स्वागत करून कथा श्रवणाचा लाभ घेतला.

राज्याच्या महत्त्वाच्या मंत्री पदांवर असून पालकमंत्री गुलाबराव पाटील ह्यांचे साधे राहणीमान ही ईश्वरी कृपा आहे. असे कौतुक उद्गार पंडीत प्रदीप मिश्रा यांनी यावेळी काढले. जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने महा शिवपुराण कथेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. आपत्ती संदर्भात प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहेत. याबाबत आयोजकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
Next Post

व‍िकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग करून घ्यावे : न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी सोपान कासार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी दोन ठिकाणी एटीएम फोडले ; दहा लाखाची रोकड लंपास !

June 2, 2022

कोविडमुळे निधन झालेल्या अनुसूचित जातीतील व्यक्तीच्या कुटूंबाला व्यवसायासाठी कर्ज योजना

June 28, 2021

खडसेंच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही : अजित पवार

October 16, 2020

भरधाव ट्रकने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी ; धरणगाव पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा

April 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group