TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रकची मोटारसायकलला भीषण धडक ; सैनिकासह तरुण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत एका सैनिकासह तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दि १५ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान मांजरसुंबा येथे घडली. सतीश मारुती जगताप (वय २५ वर्षे, रा. कर्झणी) व नाना जोगदंड (वय २७ वर्षे, रा. गोगलवाडी), असे मयतांची नावे आहेत.

सतीश मारुती जगताप व नाना राम जोगदंड हे दोघे जण रात्री गोगलवाडीहून बीडकडे मोटारसायकलवर येत होते. मांजरसुंब्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला ट्रक (क्र. एम एच. २३ – ३४१६) ने जोराची धडक दिली. या अपघातात सतीश मारुती जगताप व नाना जोगदंड हे ठार झाले. नाना जोगदंड हे आसाम राज्यात सैनिक म्हणून कार्यरत होते.

READ ALSO

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

दिवाळीच्या सुट्ट्यानिमित्त ते गावाकडे आले होते. काही कामानिमित्त ते आणि सतीश जगताप हे दोघे बीडला येत असताना अपघात होऊन दोघेही गतप्राण झाले. या घटनेने मांजरसुंबा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
Next Post

दिल्ली पोलीस भरतीच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये गैरप्रकाराचा प्रयत्न ; दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हाडाखेडनजीक 16 लाखांचा पंजाबनिर्मित मद्यसाठा जप्त ; शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी !

December 19, 2023

आमच्या संयमाची परीक्षा पाहू नका ; तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा !

March 28, 2022

यावल वन विभागाच्या कारवाईत १३ घनमीटर लाकूड व आरायंत्र जप्त

March 12, 2021

गिरणा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन

September 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group