TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

छातीत चॉपर खुपसून वरणगावात तरुणाचा निर्घृण खून !

vijay waghmare by vijay waghmare
June 5, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) दुचाकीचा कट लागल्यामुळे झालेल्या वादातून एका तरुणाच्या छातीत चॉपर खुपसून निर्घृण करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी क्वॉलेी इलेक्ट्रीक दुकाना जवळ घडली. सय्यद आरिफ सय्यद समदअली (वय २८), असे मयत तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपींनी अन्य तिघांवर देखील चॉपरने वार करीत गंभीर जखमी केले. खून केल्यानंतर संशयित मारेकरी घटनास्थळाहून पसार झाले असून एलसीबीचे पथक त्यांच्या मागावर आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात उशीरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत !
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सय्यद आरिफ सय्यद समदअली हा तरुण कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्या तरुणाचे गावातीलच काही लोकांसोबत वाद होते. मंगळवार दि. ४ जून रोजी दुपारी त्याने दोन वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात त्याची दुचाकी लावली होती. त्याचवेळी जुना वाद असलेल्या व्यक्तीने देखील त्याच्या दुचाकीजवळ दुचाकी लावली. यामधूनच दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला व या शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर वाद घालणाऱ्या एकाने सय्यद आरिफ या तरुणावर चॉपरने वार केले. तसेच त्याच्यासोबत असलेल्यांवर देखील तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यात सय्यद आरिफ याच्या छातीत चॉपर घुसल्याने तो खाली कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

खून केल्यानंतर तिघांवर केला प्राणघातक हल्ला !
तरुणाच्या छातीत चॉपर खुपसल्यानंतर त्याच्या सोबत असलेल्या आकिब अली कमर अली (वय २२) याच्या गळ्यावर, उजव्या हातावर तर मुश्ताक अली सय्यद (वय ५० वर्ष. दोघ रा. गौसीयानगर वरणगाव) यांच्या डोक्यावर वार करण्यात आले असून यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करून तिघांना लागलीच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रात्री उशिरापर्यंत सुरु होते गुन्हा दाखल करण्याचे काम !
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरीफ अली समद अली सय्यद याला मयत घोषित करण्यात आले. तर आकिब अली कमर अली सय्यद, मुश्ताक अली लाल सय्यद, समीर खान अजीज खान यांच्यावर उपचार सुरु आहेत. मयत आरिफ याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

फॉरेन्सिकच्या पथकाने गोळा केले पुरावे !
फॉरेन्सिक लॅब जळगाव वरणगावात दाखल पोलिस निलेश भावसार, हरीष परदेशी यांनी खून झालेल्या ठिकाणाहून पुरावे गोळा केले. तसेच मुक्ताईनगर पोलिस विभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांनी भेट देवून घटनेची माहिती जाणून घेतली. यावेळी वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी, नागेंद्र तायडे, ईश्वर तायडे भुषण माळी, मनोहर पाटील, पराग दुसाणे, सुकराम सावकारे, योगेश पाटील, प्रविण पाटील, साहेबराव कोळी तपास करीत आहेत.

खुनाच्या घटनेने खळबळ !
शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सिनेमा रोड चौकात दुपारच्या वेळेस असलेल्या शांततेची संधी साधून हल्लेखोरांनी चौघांवर चाकुने वार करीत घटनास्थळावरून लागलीच पळ काढला . तर घटनेत जख्मी झालेल्यांनी धावपळ सुरू ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडलेला असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: muderVarangoan

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावर अश्लिल भाषेत कॉमेंट करीत महिलेचा विनयभंग

May 8, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
कृषी

आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे

May 7, 2026
अमळनेर

अमळनेरमध्ये पाणीटंचाईवरून आमदार अनिल पाटील यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

May 7, 2026
गुन्हे

निवृत्त बँक अधिकारी डिजिटल अरेस्टचा बळी

May 7, 2026
गुन्हे

दारुच्या नशेतील पतीचा पत्नीकडून गळा आवळून खून

May 7, 2026
Next Post

राष्ट्रीय स्पर्धेत कुस्तीमध्ये हरियाना, टे-टेमध्ये पंजाबला तर कबड्डी स्पर्धेत हिमाचल प्रदेशला सांघिक विजेतेपद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुलगुरूंनी कोणाच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला त्यांची नावे जाहीर करावी : पियुष पाटील

February 27, 2021

एअर इंडियाचे खासगीकरण किंवा बंद होणार ; केंद्रीय मंत्र्यांची संसदेत माहिती

September 16, 2020

पळासनेर अपघात : जखमींच्या उपचारावरील खर्च शासनमार्फत करणार : ना. गिरीष महाजन !

July 5, 2023

वसंतराव मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे उद्या रक्तदान शिबीर

December 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group