TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बेलसवाडी फाटा येथे भीषण अपघात पती-पत्नी ठार

आयशरची धडक; सुदैवाने ८ महिन्यांचे बाळ बचावले

vijay waghmare by vijay waghmare
May 5, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – तालुक्यातील बेलसवाडी फाट्याजवळ दुचाकीला ट्रकने दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्या सोबत असलेले ८ महिन्यांचे बाळ आश्चर्यकाररित्या बचावले आहे. रावेर तालुक्यातील कोचूर येथील हे दाम्पत्य द्वार दर्शनासाठी जात असताना ही दुदैवी घटना घडली असून यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

तालुक्यातील बेलसवाडी फाटा येथील मरिमाता मंदिराजवळ आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास भरधाव आयशरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीचा यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सुदैवाने ८ महिन्यांचे बाळ बचावले आहे. मृतांमध्ये गजानन हिरामण पाटील व त्यांच्या पत्नी अश्विनी गजानन पाटील यांचा समावेश आहे. हे दोन्ही पती-पत्नी रावेर तालुक्यातील कोचूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे दांपत्य आपल्या ८ महिन्यांच्या बाळाला सोबत घेवून द्वार दर्शनासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघात त्यांच्यासोबत असलेले लहान बाळ चमत्कारिकरित्या बचावले आहे. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केले जात असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. तर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

READ ALSO

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonHusband and wife killed in horrific accident at Belswadi Phata

Related Posts

गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
Next Post

शेतकऱ्यांची फसवणूक करणारा ६ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना लशीचे दोन डोस घेणं बंधनकारक : पंतप्रधान नरेंद्र मोदी

January 16, 2021

बायकोच्या हत्या प्रकरणात नवऱ्याला तुरुंगवास ; विवाहिता जिवंत समोर येताच घडलं असं की ऐकून तुम्हीही अवाक व्हाल !

March 18, 2022

अर्थ मंत्रालयात नोकरी मिळवण्याची उत्तम संधी ; त्वरित करा अर्ज

January 23, 2022

रोटरी क्लब जळगाव ईलाइटतर्फे आयोजित ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा समारोप

September 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group