TheClearNews.Com
Wednesday, September 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या ऋतिक कोतकरला सुवर्णपदक राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड !

जळगाव जिल्ह्याला एकुण २ सुवर्ण, २ रौप्य, ४ कांस्यपदक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2023
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, व लातूर जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ ते २४ डिसेंबर २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे राज्यस्तरीय शालेय तायक्वांडो ( १४/१७/१९ वर्ष मुले व मुली ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे उद्घाटन तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई चे महासचिव श्री मिलिंद पठारे, अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे यांच्या हस्ते झाले यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच श्री सुभाष पाटील उपस्थित होते

सदर स्पर्धेत नाशिक विभागातून जळगांव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू रूतीक कोतकर याने १९ वर्षांखालील मुलांच्या ७८ किलो वरील वजन गटात सुवर्ण पदक पटकावले तर मुलींमध्ये शौर्य तायक्वांडो अकॅडमी तथा इंदिरा बाई ललवाणी विद्यालय पहुर ची गौरी कुमावत हिने सुवर्ण पदक पटकावले सदर दोन्ही खेळाडूंची बैतूल ( मध्य प्रदेश ) येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे त्यांना जयेश बाविस्कर तसेच हरिभाऊ राऊत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

मुलांमध्ये ५५ किलो आतील वजन गटात लोकेश महाजन, ४५ किलो मध्ये दानिश तडवी यांनी रौप्य पदक तर सिद्धांत घेटे याने कांस्यपदक पटकावले. मुलींमध्ये निकीता पवार, सानिका पाटील, खुषी बारी, यांनी कांस्यपदक पटकावले यांच्या या यशाबद्दल जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन, उपाध्यक्ष श्री ललित पाटील, कोषाध्यक्ष श्री सुरेश खैरनार, सहसचिव रवींद्र धर्माधिकारी, सचिव श्री अजित घारगे, सौरभ चौबे, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, तसेच अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण चौधरी, श्रीकृष्ण देवतवाल, जिवन महाजन, सुनील मोरे, शुभम शेटे यांनी कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
Next Post

मानेला चाकू लावत विद्यार्थ्याला लुटले ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सासूच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला !

August 1, 2023

जळगाव : 11 मे पासून 13 मे पर्यंत मद्यविक्री राहणार बंद !

May 11, 2024

जिल्ह्यात आज आढळले १२४ कोरोनाबाधित, ३२ झाले बरे !

February 15, 2021

वाळूची अवैध वाहतूक रोखताना महसूल पथकास दमदाटी ; भुसावळात तिघांविरोधात गुन्हा !

August 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group