TheClearNews.Com
Saturday, June 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव ग. स. सोसायटी संचालक मंडळ बरखास्त; प्राधिकृत मंडळाने स्वीकारला पदभार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील ग. स. सोसायटी संचालक मंडळाला बरखास्त करण्यात आल्यानंतर आज या संस्थेचा कारभार प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या मंडळाने स्वीकारला आहे. सहकार विभागाच्या प्राधिकृत मंडळामध्ये सहाय्यक निबंधक विजय गवळी, सहकार अधिकारी भाऊसाहेब महाले, लेखापरीक्षक प्रशांत विरकर यांचा समावेश आहे. प्राधिकृत अधिकारी मंडळातर्फ आजपासूनच ग.स.सोसायटीचा कारभार पाहण्यास सुरवात केली आहे.

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतपेढी (ग.स.सोसायटी)चे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सोसायटीवर आता सहकार विभागाचे प्राधिकृत अधिकारी मंडळ (प्रशासक) नेमले असून आज त्यांनी पदभार स्वीकारला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी दिली. गेल्या पाच महिन्यांपूर्वी संचालक मंडळाची मुदत संपलेल्या ग.स.सोसायटीतील सत्ताधारी, विरोधातील १४ संचालकांनी नुकतेच राजीनाम दिले. यामुळे ग.स.ची निवडणूक शासनाच्या आदेशानुसार काही महिन्यात घेतली जाणार आहे. ग.स. सोसायटीतील सत्ताधारी लोकसहकार गटाच्या पाच संचालकांनी विरोधी सहकार गटाला साथ देत अध्यक्ष मनोज पाटील यांच्याविरुद्ध बंड केले. दोन्ही गटाच्या १४ संचालकांनी २८ जानेवारीला राजीनामा दिला होता. सोसायटीच्या २१ पैकी १४ संचालकांनी राजीनामा दिल्यामुळे अध्यक्ष अल्पमतात आले होते. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी होती. ग.स.सोसायटीच्या १४ संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडून पडताळणी करण्यात आली. संबंधित संचालकांनी राजीनामे दिले असल्याचे समोर आल्याने ग.स.चे संचालक मंडळ बरखास्त झाले.

READ ALSO

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
जळगाव

श्री.धनंजय औंढेकर महावितरणच्या संचालक (संचालन) पदी रुजू

June 19, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

१० कोटींचे कर्ज मंजूर करण्याचे अमिष दाखवत ५ लाखात गंडवले

June 19, 2026
Next Post

एक्सपोर्ट चॉकलेट तयार करणाऱ्या कारखान्यावर एफडीएची धाड; असुरक्षित ब्राऊन शुगर जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईपीएफ व्याज दरामध्ये कोणताही बदल नाही, पीएफ व्याजदर ८.५० टक्केच राहणार

March 4, 2021

महिनाभरापूर्वीच झाला होता विवाह ; पत्नीला भेटून येताना तरुणाचा अपघातात मृत्यू

March 27, 2022

सेक्स रॅकेटमध्ये अडकलेल्या थायलंडमधील मुलींचा मोठा खुलासा ; मुलं झाले मुली, ऐकून पोलिस’ही चक्रावले

January 8, 2022

बापरे ! बनावट फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली तब्बल 22 लाखांत घातला गंडा

May 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group