TheClearNews.Com
Wednesday, October 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

औरंगाबाद उद्योजकाला मारहाणीचा जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून निषेध

The Clear News Desk by The Clear News Desk
August 17, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद येथे उद्योजकांना मारहाण करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. प्रशासनाकडून गुंडाविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे निषेध करण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला निवेदन देखील देण्यात येणार आहे.

औरंगाबाद येथे उद्योजक, व्यापाऱ्यांना कोणत्याही कारणाशिवाय धमकावणे आणि मारहाण करण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले आहेत. यासंदर्भात वारंवार स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून देखील गुंडांवर ठोस कारवाई केली जात नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रकारात गुंडांनी व्यापाऱ्याला सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत असे विचारून त्यासमोर मारहाण केली. गुंडांची हिंमत दिवसेंदिवस वाढतच असून व्यापारी वर्गाची मनस्थिती खालावत आहे. कोरोनामुळे आधीच बेजार झालेल्या व्यापाऱ्यांना गुंडांच्या दहशतीचा मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण राज्यात या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत असून सर्व व्यापारी व उद्योजकांकडून शासनाचा सामूहिकपणे निषेध करण्यात आला आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, सचिव ललित बरडीया यांच्यासह सर्व उद्योजक व व्यापाऱ्यांनी घटनेचा सामुहिक विरोध केला आहे. हल्ल्याचे प्रकार असेच सुरू राहीले तर व्यापाऱ्यांकडून संघटितपणे उभे राहून येणाऱ्या दिवसात अशा घटनांचा सामुहिकपणे विरोध करण्यात येईल.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
Next Post

जळगावात वृद्धाची गळफास घेवून आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ॲड. रोहिणीताई खडसे यांनी घेतली गृहमंत्र्यांची यांची भेट !

May 20, 2021

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ४ जानेवारी २०२५ !

January 4, 2025

धक्कादायक : धरणगावातील हॉटेल बाबलामध्ये उघड मद्य विक्री ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन !

May 17, 2021

संजय नन्नवरे यांची मनसेच्या उपजिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

May 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group