TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्याचा १६ वर्षा आतील मुलांच्या प्राथमिक संघ जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
April 25, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षाआतील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा प्राथमिक संघाची निवड चाचणी २४ एप्रिल २०२२ रोजी अनुभुती आंतरराष्ट्रीय शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती, त्यात जिल्हातील एकूण १२४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यातून प्राथमिक निवड समितीने ३८ खेळाडूनची निवड केली.

प्राथमिक संघ खालीलप्रमाणे
प्रणव कपिल जाधव, मंदार सतीश उगले, हिमांशू चंद्रकांत फेगडे, वेदांत उमेश रहान, दीपज्योतसिंग आनंद, शंतनु संदीप कुलकर्णी, दिविक अशोक उपाध्याय, जतीन जितेंद्र वर्मा, यश वासुदेव पाटील, कृष्णा पंकज महाजन, हितेश नरेश नायदे, मिलिंद किशोर दांडगे आदि शिरीष पाटील, प्रतीक सतीश शिंदे, दर्शन उमेश सोनवणे, निखिल चंद्रकांत पवार, प्रथमेश चौधरी, यश अग्रवाल, आर्यन बडगे, सोहम जैन, साई बनाईत, ओजस सुवर्णकर, नचिकेत माळी, सिद्धांत हरणे, चेतन सोनवणे, क्रिशी नथानी, पवन सुधीर पाटील, क्रिश दीपक धांडोरे, कैवल्य देशपांडे, सक्षम नितीन सोनवणे, साहेबसिंग बावरी, मुशरफ खान सईद खान, जतिन जितेंद्र पाटील, राज राजपूत, आदित्य वाणी ,प्रथमेश श्रीनिवास पाटील, निनाद ज्ञानेश्वर पाटील ,साद सय्यद वरील संघ संजय पवार, संतोष बडगुजर, चंदन वाणी यांच्या निवडसमितीने निवडला त्यांना प्रशिक्षक सुयश बुरकुल यांनी सहाय्य केले. निवड झालेल्या खेळाडूंनी मंगळवार दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ८ वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रिकेट ग्राउंडवर उपस्थित राहावे असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.

READ ALSO

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
Next Post

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, मंगळवार २६ एप्रिल २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणचे विद्युत सुरक्षा अभियान देशात आदर्श

August 9, 2025

अमळनेरातील आठवीच्या मुलामुळे वाचले दोघा बालकांचे प्राण !

October 2, 2024

किशोर सोनवणे खून प्रकरण : मारेकऱ्यांच्या अटकेसाठी रास्ता रोको, पोलिसांवर गंभीर आरोप !

May 24, 2024

धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

December 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group