TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवा, मी परत येईल ; सराईत गुन्हेगाराकडून प्रांतधिकाऱ्यांना धमकी !

हद्दपारीचे आदेश काढल्यानंतर शासकीय निवासस्थानी पोहचत उर्मट भाषेत धमकावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तब्बल ९ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने हद्दपारीचे आदेश काढल्याच्या रागातून त्या गुन्हेगाराने थेट उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना शुक्रवारी सायंकाळी फोनवरुन धमकी दिली. एवढेच नव्हे तर, चक्क घर गाठत जाब देखील विचारला. याप्रकरणी प्रांतधिकाऱ्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीस ठाण्यात ९ गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलीस अधिक्षकांकडे सादर केला होता. चौकशीअंती भुषण सपकाळे याला २ वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले होते. या हद्दपारीच्या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पाहिले होते.
दरम्यान, कारवाईची माहिती मिळाल्यानंतर भूषण सपकाळे याने सायंकाळी थेट उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधाळकर यांना फोन केला.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

फोनवरुन माहिती न दिल्याने हद्दपार केलेल्या भूषण सपकाळे हा थेट एका सहकाऱ्यासोबत त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहचला. त्याने शिपायाला बाजूला सारत महेश सुधाळकर यांना कारवाईबाबत जाब विचारून तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवा, मी परत येईल अशी धमकी देवून तो तेथून पसार झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना घटनेबाबत माहिती दिल्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी प्रांतधिकाऱ्यांचे घर गाठून घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांनी भूषणचा शोध घेत त्याची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

इंजेक्शन देण्यासाठी महिला डॉक्टरला बळजबरी ; एकाविरुद्ध विनयभंगचा गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुखी संसाराचे स्वप्न भंगले…नवविवाहित दाम्पत्य अपघातात ठार !

April 3, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०१ ऑक्टोबर २०२२ !

October 1, 2022

किराणा दुकानाचे शटर उचकावून चोरट्यांची हातसफाई

July 28, 2025

पोस्ट एजंटच्या बॅगेतून चोरट्यांनी लांबवली ५० हजारांची रोकड

December 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group