जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतची फायनल मतदान टक्केवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार जळगाव लोकसभा मतदारसंघात एकण सरासरी 57.70 % तसेच रावेर मतदारसंघात एकूण सरासरी 63.01 टक्के मतदान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघ- विधानसभा निहाय मतदानाची अंतिम टक्केवारी
▪️ जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –52.90 %
▪️ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –62.60 %
▪️ अमळनेर विधानसभा मतदारसंघ –55.94 %
▪️ एरंडोल विधानसभा मतदारसंघ –61.76 %
▪️ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –55.01 %
▪️ पाचोरा विधानसभा मतदारसंघ -59.82 %
रावेर लोकसभा मतदारसंघ- विधानसभा निहाय मतदानाची अंतिम टक्केवारी
▪️ चोपडा विधानसभा मतदारसंघ –61.52 %
▪️ रावेर विधानसभा मतदारसंघ –67.77 %
▪️ भुसावळ विधानसभा मतदारसंघ –57.33 %
▪️ जामनेर विधानसभा मतदारसंघ –60.18 %
▪️ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ –64.56 %
▪️ मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 67.36 %