TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे मुख्यालय उत्तर महाराष्ट्रात करा : आमदार मंगेश चव्हाण यांची विधानसभेत मागणी !

दूध भाव वाढीसह प्राधिकरणात तज्ञ सदस्यांच्या सहभाग, बनावट प्रयोगशाळा, पशुवैद्यकीय पदवी व पदविका धारकांच्या प्रश्नांकडे वेधले सभागृहाचे लक्ष !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2023
in कृषी, चाळीसगाव, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (प्रतिनिधी) ग्रामीण भागात जोड धंदा व शेतीला एक पूरक असा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितलं जात होतं. मात्र आता या व्यवसायाचे स्वरूप बदलले असून दुग्ध व्यवसाय दुय्यम धंदा ऐवजी मुख्य व्यवसाय म्हणून प्रचलित झाला आहे. दूध उत्पादक गोजातींचे सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने आणलेले विधेयक एक चांगले पाऊल आहे. त्यासाठी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. गेल्या काही दशकात उत्तर महाराष्ट्रात देखील दुधाचे उत्पादन वाढले असून या भागात असणाऱ्या विविध गोजातींचे संवर्धन होणेदेखील गरजेचे आहे. त्यामुळे या प्राधिकरणाचे मुख्यालय हे उत्तर महाराष्ट्रात करण्यात यावे अशी आग्रही मागणी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी विधानसभेत केली.

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम 2023 विधेयकावर विधानसभेत सुरू असलेल्या चर्चेत बोलत होते. विधेयकात गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणामध्ये पधुसंवर्धन आयुक्त अध्यक्ष असून अनेक शासकीय अधिकारी हे या प्राधिकरणाचे सदस्य आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रशासनावर खूप मोठी जबाबदारी येणार असून त्यामध्ये दुग्ध क्षेत्रातील अनुभवी असे दोन अशासकीय सदस्य वाढविणे गरजेचे असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले. जेणेकरून त्यांच्याकडील अद्ययावत ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग होईल. दूध उत्पादन सुधारणांच्या बाबतीत पंजाबचे उदाहरण देण्यात येते मात्र महाराष्ट्रात असणाऱ्या दुधाच्या भावाच्या संदर्भात देखील राज्य शासनाने पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

कृत्रिम रेतन संदर्भात ग्रामीण भागात पशुवैद्यकीय सेवा देणारे पदविका आणि पदवीधारक यांचा देखील विचार होण्याची गरज आहे. जशी दुधामध्ये भेसळ होते तसं बनावट प्रयोगशाळेच्या माध्यमातून कृत्रिम रेतनात देखील भेसळ होण्याची शक्यता असेल. त्यामुळे दुग्ध उत्पादकांचे मोठे नुकसान होईल. म्हणून प्राधिकरणाच्या सदस्यांना याबाबत कारवाईचे अधिकार दिले पाहिजेत की जेणेकरून कृत्रिम रेतनात भेसळ होणार नाही अशी सूचना देखील यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी करून सदर निर्णयाचे स्वागत करून विधेयकाला पाठिंबा दर्शविला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
जळगाव

नादुरुस्त रोहित्रांची माहिती एका क्लिकवर देता येणार; ‘महावितरण मोबाईल अॅप’वर खास सोय

October 6, 2026
Next Post

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बॉलीवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे प्रयत्न सुरू : उद्धव ठाकरे

October 15, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 मे 2025 !

May 14, 2025

महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घ्या – पी. डी. पाटील

November 29, 2020

धरणगाव येथील डॉ. व्ही. आर. कुलकर्णी यांचं निधन !

September 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group