TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निवडणूक : नम्रता पॅनलच्या तेरा जागांपैकी बारा जागांवर बहुमत !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2023
in चोपडा, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनीधी) तालुक्यातील लासूर किसान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पंचवार्षिक निवडणूकीत नम्रता पॅनलच्या तेरा जागांपैकी अध्यक्षपद वगळता उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळाचे बारा जागांवर बहुमत मिळवत वर्चस्व सिद्ध केले. परंतु महत्त्वाचे समजले जाणारे अध्यक्ष पदासाठी चोपडा तालुका सहकारी सुतगिरणीचे संचालक अमृतराव वाघ यांचा अठ्ठावीस मतांनी दारूण पराभव स्वीकारावा लागला.

दुसरीकडे पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल हिम्मतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य पॅनल ने नम्रता पॅनल ला आवाहन देत महत्त्वाचे समजले जाणारे अध्यक्ष पदासाठी विजयी झाले. विशेष म्हणजे लोकमान्य पॅनल चे तेरा पैकी बारा सदस्यांना या निवडणुकीत पराभव बघावा लागला. तर अत्यंत चुरशीची समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. म्हणून अध्यक्ष पदाची माळ मतदारांनी अनिल हिम्मतराव पाटील यांच्या गळ्यात टाकण्यात आली. म्हणजे ज्या नम्रता पॅनल चे तेरा पैकी बारा जागा हे शंभराच्या मतांच्या पुढे निवडून आल्या. परंतू अध्यक्ष पदाचे उमेदवार अमृतराव वाघ यांना मात्र उमेदवारांनी नाकारले, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. तर दुसरीकडे लोकमान्य पॅनलच्या तेरा पैकी बारा संचालकांना मतदारांनी नाकारले आणि अध्यक्ष पदासाठी अनिल हिम्मतराव पाटील यांना मतदारांनी स्विकारले .

READ ALSO

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

विजयी उमेदवार:-अध्यक्ष पदासाठी अनिल पाटील, उपाध्यक्ष म्हणून सुरेश सुराणा, सचिव साठी विक्रम माळी, संचालक म्हणून तुकाराम महाजन, गोकुळ महाजन, शशीकांत महाजन, गोरख पाटील, दिनेश पाटील, विजय कोळी, अनिस कुरेशी, पांडुरंग धनगर, दिपक मगरे, भास्कर पाटील हे निवडून आले आहेत. काल झालेल्या मतदान त्या दिवशी संध्याकाळी लगेच मतमोजणी पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस ए पाटील यांनी काम पाहिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे बाल श्रमसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरास प्रारंभ

May 7, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

May 1, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

ग्रामपंचायत सदस्याचा धारदार शस्त्राने खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील सुपारीचोर : निलेश राणे

June 8, 2021

गिरीष महाजन यांची याचिका फेटाळली ; उच्च न्यायालयाने राज्यपाल-मुख्यमंत्र्यांना सुनावलं !

March 9, 2022

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारुन एटीएममधून बॅटरी लंपास !

December 12, 2023

एनसीबीनं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? ; नवाब मलिकांनी केला मोठा खुलासा

October 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group