TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मविप्र’ वाद : पुण्याचे पथक जळगावात धडकले !

तक्रारदार अ‍ॅड. विजय पाटील म्हणाले गिरीश महाजन....!

The Clear News Desk by The Clear News Desk
January 9, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मविप्रच्या वादातून अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी निंभोरा पोलीस स्थानकात माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर ९ डिसेंबर २०२० रोजी फिर्याद दिली होती. याप्रकरणी आज सकाळी कोथरूड पोलिसांचे ७० लोकांचे पथक जळगावात येऊन धडकल्याचे वृत्त समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, पथकातील अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता कारवाई नेमकी ‘मविप्र’  संदर्भातच आहे का?, त्यावर संबंधित अधिकाऱ्याने कारवाई सुरु आहे. कारवाई संपल्यानंतर संपूर्ण माहिती दिली जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.

 

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

सहा पथकात ७० कर्मचारी अधिकारींचा समावेश

 

मविप्र’च्या वादातून अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह इतरांवर निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर २०२० रोजी सात पानांची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यातील भोईटे गटाच्या ९ जणांवर ‘मकोका’ लावण्यात आलेला आहे. दरम्यान, आज पहाटे कोथरूड पोलिसांचे ७० कर्मचारी, अधिकारींचे पथक जळगावात धडकल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलिसांचे पथक सहा मुख्य संशयितांच्या घरी पोहचले आहे. पथक या पाचही जणांच्या घरी झाडाझडती घेणार असून ‘मविप्र’ या संस्थेशी संबंधित कागदपत्र, संगणक वैगरे महत्वपूर्ण पुरावे ताब्यात घेणार असल्याचे कळते.

 

जाणून घ्या…’मकोका’ मंजुरी आदेशात नेमकं काय म्हटलं होते?

 

सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथक प्रमुख तथा पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांनी सादर केलेला दि. ३० ओक्टोंबर २१ तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ ३ यांच्याकडील गोपनीय अहवाल अन्वये आरोपी नामे १) तानाजी केशव भोईटे, रा. ए-१/ए. १००१. माणिकचंद मलबार, कोंढवा पुणे २) विरेंद्र रमेश भोईटे, रा. भोईटेनगर, जळगाव, ३) जयंत फकीरराव देशमुख, रा. हत्ती बिल्डींग, ता. चाळीसगाव, जि. जळगाव ४) जयवंत पांडुरंग येवले, रा. शिवाजीनगर ता. यावल, जि. जळगाव ५) भगवंतराव जगतराव देशमुख, रा. वरणगाव. ता. भुसावळ, जि.जळगाव, ६) गोकुळ पितांबर पाटील, रा. भादली, पो. कठोरा, ता. जि. जळगाव, ७) बाळू गुलाबराव शिके, रा. बोरायल गेट ता. यावल, जि. जळगाव ८) महेंद्र वसंतराव भोईटे, रा. कोल्हेनगर, जळगाव, ९) शिवाजी केशव भोईटे, रा.पुणे यांचेविरूध्द दाखल असलेला कोथरूड पोलीस स्टेशन गुरनं. ३/२०२१, भा.दं. वि. कलम १२० (ब) ३३१, ३८४, ३७९, ४४७, ४४८, ४४९, ४५४, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ५०४, ५०६ (२), ५११, १०९, ३४ या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii) ३ (२) व ३ (४) चा अंतर्भाव करण्यासाठी प्रस्ताव पाठविल्याचे म्हटले होते.

 

माझा गुन्हा खरा असल्याचे सिद्ध होतेय : अ‍ॅड. विजय पाटील


कोथरूड (पुणे) पोलिसांचे पथक आज जळगावात आल्याची माहिती समोर येत आहे. पथक येऊन कारवाई करतेय याचाच अर्थ माझ्या फिर्यादीत तथ्य आहेच. त्यामुळे गिरीश महाजन फिर्याद खोटी असल्याचे म्हणत होते, ते चुकीचे ठरले आहे. याचाच अर्थ उलट गिरीश महाजन हेच खोटं बोलत होते, हे सिद्ध होत आहे. तसेच पोलिसांकडून अशाच पद्धतीची धडक आणि कडक कारवाई अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार अ‍ॅड. विजय पाटील यांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

खडसे म्हणाले...मोक्काच्या भीतीने महाजनांना कोरोना आणि दुसऱ्या दिवशी पथक धडकले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआरच्या सर्व प्रॉपर्टीचा कर्ताकरविता धनी आमदार गिरीश महाजन, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचा गंभीर आरोप

December 20, 2020

नेपाळमधील अपघातग्रस्त जखमींच्या मदतीसाठी पालकमंत्र्यांचे शर्थीचे प्रयत्न !

August 23, 2024

धरणगाव तालुक्यातील मुसळी गावात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती कच्चा घराला भेट ; आज लाभार्थ्याला मिळाले पक्के घरकुल

April 3, 2025

विवरे : छत्रपती शिवराय यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यानाच्या माध्यमातून विचारांचा जागर !

February 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group