TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ज्योतिषाने सांगितले म्हणून पंतप्रधान मोदींनी संसदेची नवी इमारत ; संजय राऊत यांचा गंभीर आरोप !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2023
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सध्याच्या संसदेत १० वर्षांपेक्षा अधिक काळ कोणाचाही सत्ता टिकलेली नाही. त्यामुळे नवी संसद बांधा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका ज्योतिषाने दिल्याने त्यांनी २० हजार कोटींची संसदेची नवी इमारत बांधल्याचा दावा शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. थोडक्यात पंतप्रधान पद टिकावं म्हणूनच ज्योतिषाच्या सल्लानुसार हे संसद भवन उभारल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे.

खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘रोखठोक’ सदरात नव्या संसद इमारतीबाबत भाष्य केले आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता राऊतांनी काही दावे केले. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, नवे संसद भवन केवळ मेगा शो आहे. हे किती स्टारचे हॉटेल आहे, हे मला माहीत नाही. मी जेव्हा नव्या संसदेतून गेलो, तेव्हा मला ऐतिहासिक इमारतीतून जातोय, असे वाटलेच नाही. मी जेव्हा जुन्या संसद भवनातून जायचो, तेव्हा वाटायचे की, आपल्यासोबत इतिहास चालत आहे. मात्र नव्या संसदेत ना इतिहास आहे, ना काही वर्तमान आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

सध्याचे संसद भवन आणखी किमान ५० ते १०० वर्ष मजबुतीने उभे राहील, असे असतान नव्या संसद भवनाचा घाईघाईने केले हा अट्टाहास कशासाठी? याबाबत दिल्लीतील वर्तुळात ज्या चर्चा सुरु आहेत, त्या मनोरंजक आहेत. केंद्रातील सरकार हे अंधश्रद्धा आणि अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. देश चालवणाऱ्यांच्या मनावर अंधश्रद्धा, ग्रह कुंडलीचा पगडा आहे. सध्याचे संसद भवन दहा वर्षांनंतर तुम्हाला धार्जिणे नाही. १० वर्षांपेक्ष जास्त काळ येथे कोणी टिकत नाही. त्यामुळे नव्या संसद भवनाची उभारणी करा, असे ज्योतिषी सल्ला मानून नव्या संसद भवनाच उभारणी २०२४ च्या आधी केली. नवी वास्तू गोमुखी असावी, असा त्या ज्योतिषाचार्याच आग्रह होता. त्यानुसार नवी वास्तू झाली, असाही दावा संजय राऊत यांनी आपल्या लेखात केला आहे.

लोकसभेसाठी इतर ‘दोन’ दरवाजे पंतप्रधान व उपराष्ट्रपतींना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था. त्यामुळे अधिवेशन काळात कधीच अव्यवस्था दिसली नाही. नव्या संसद भवनात लोकसभा व राज्यसभेसाठी एकच ‘दार’. त्यामुळे सुरुवातीपासून गोंधळास सुरुवात होते. आत शिरताच एका परिचित पत्रकाराने विचारले, “नवे संसद भवन कसे वाटले?” “हिंदुस्थानच्या प्रतिष्ठेला शोभेल असे हे संसद भवन अजिबात वाटत नाही. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या लोकशाही मंदिरात प्रवेश केल्यासारखे वाटत नाही,” असे माझे त्यावर उत्तर होते, असेही लेखात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

खळबळजनक : पुतण्याच्या पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून ; वहिनीचेही छाटले कान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयात ‘शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर कार्यशाळा उत्साहात !

February 22, 2023

जळगावात जिल्हा युवा शा.शि. व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा उत्साहात

October 20, 2020

जागरूक ग्राहक बना…, जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन

March 15, 2021

शेतकऱ्यांचा उद्या देशव्यापी बंद ; अनेक पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group