TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव शहराला अत्याधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा, वॉटर मीटर देण्यासाठी प्रस्ताव !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहराला पाणी पुरवठा करणारी यंत्रणा फार जुनी झाली असून यंत्रणा दुरुस्ती, पाणी खरेदी, शुद्धीकरण आणि विद्युत बिलापोटी साधारणता प्रति हजार लिटर पाण्याची १६ रुपये खर्च येतो. जळगावात नवीन जलशुद्धीकरण यंत्रणा मोफत बसवून देत ११ रुपये दराने पाणी देण्यासाठी एका कंपनीने प्रस्ताव दिला असून महापौर सौ.भारती सोनवणे यांनी शुक्रवारी याबाबत सविस्तर माहिती घेतली. एआयबीसीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दिलेला प्रस्ताव अंमलात आणल्यास शहरात वॉटर मीटर देखील बसविले जाणार असून मनपाला वर्षाकाठी करोडोंचा फायदा होणार असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे.

जळगाव शहराला स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा यासाठी ऑगस्ट महिन्यात एआयबीसीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक प्रस्ताव मनपाला दिला होता. युरोप, उत्तर मध्य भागासह जगभरातील तंत्रज्ञानचा ३ वर्ष अभ्यास केल्यानंतर एआयबीसीसीने काही कंपन्यांशी करार केला असून भारतातील नागरिकांच्या आरोग्य सुधारणेसाठी ते त्यांचे तंत्रज्ञान देण्यासाठी त्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. शुक्रवारी महापौरांनी याबाबत सविस्तर माहिती घेतली. एआयबीसीसी कंपनीचे संस्थपक राजदील जमादार, जलतज्ञ मनोज यादव, प्रमोद भरबुडे यांनी माहिती दिली.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

जलशुद्धीकरण यंत्रणा होणार आधुनिक

जळगाव मनपाला दिलेल्या प्रस्तावानुसार ते स्वखर्चाने जळगाव शहर मनपाच्या जलशुद्धीकरण यंत्रणेचे नूतनीकरण करणार आहे. कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार जळगाव शहरासह इतर नपाच्या हद्दीतील पाण्याचा दर्जा सर्वोत्तम नाही. गेल्या २० वर्षापासून औद्योगिकीकरण, शहरीकरणमुळे ते पाणी नदीत सोडण्यात आल्याने खान्देशातील पाणी दूषित झाले आहे. तसेच जळगावची यंत्रणा देखील ५० वर्षापूर्वीची आहे. एआयबीसीसी संपूर्ण यंत्रणा आधुनिक होणार असून मनपाचा अतिरिक्त खर्च वाचणार आहे.

मनपाचा होणार करोडोंचा फायदा

जळगावकरांना पाणी देण्यासाठी सध्या प्रति हजार लिटरसाठी १६ रुपये खर्च होत असून गेल्या तीन वर्षातील संचित तोटा २८ कोटी आहे. एआयबीसीसीच्या प्रस्तावानुसार ते संपूर्ण अत्याधुनिक यंत्रणा बसवून देणार असून मनपाला १००० लीटर पाणी ११ रुपये दराने मिळणार आहे. शहराला एका वेळी १०० एमएलडी पाणी लागते. त्यानुसार एका वेळेस मनपाचे ५ लाख रुपये वाचणार आहे. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी माहिती घेतली असता एआयबीसीसी कंपनी देत असलेल्या ११ रुपयांच्या खर्चात लाईटबील, पाणी खरेदीचा खर्च देखील समाविष्ट करणार आहे.

वॉटर मीटर बसविणार, मनपाला यंत्रणा हस्तांतरित करणार

नवीन अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यास साधारणता २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच वॉटर मीटरचा अतिरिक्त खर्च लागणार आहे. एआयबीसीसी यंत्रणा हाताळणीसाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार असून सुरुवातीला ३ वर्ष हाताळणार आहे. त्यानंतर ते यंत्रणा मनपा कर्मचाऱ्यांना हस्तांतरित करणार असून ते कायम तांत्रिक सल्ला देणार आहे. मीटर बसविल्याने नागरिक जेवढे पाणी वापरणार तेवढेच बील येणार आहे.

प्रकल्पातून मनपाला अनेक फायदे

एआयबीसीसीच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यास ते जळगाव मनपाची पेमेंट सिस्टीम देखील सुधारणार आहेत. सर्व भरणा यंत्रणा ऑनलाईन करून पेमेंट मनपाच्या खात्यात जमा होईल अशी व्यवस्था करून देणार आहेत. तसेच जळगाव मनपाचा बॉटलींग प्लांट कार्यान्वित करणार असून त्यात मनपाची भागीदारी देखील असणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पात मनपाने गुंतवणूक केल्यास त्यांना अतिरिक्त नफा देखील मिळणार आहे. मुख्यत्वे एआयबीसीसीच्या यंत्रणेत क्लोरीनचा उपयोग केला जात नसल्याने पूर्णत शुद्ध पाणी नागरिकांना मिळून आजार कमी होणार आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
Next Post

फुटबॉल असोसिएशन व कोविड केअर युनिटतर्फे अधिष्ठाता जयप्रकाश व डॉ. बनसोडे सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

३८ वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा :

August 8, 2025

शिवाजी नगरच्या रहिवाशांना रुळ ओलांडून जाण्यास परवानगी ; मनसेच्या प्रयत्नांना यश !

October 4, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 29 मार्च 2025

March 29, 2025

धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार !

September 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group