TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

एका पीडित महिलेची सुटका; एलसीबीसह एएचटीयूच्या पथकाची कारवाई

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मुख्य बाजारपेठेचा परिसर असलेल्या टॉवर चौकातील उपाध्ये लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर एलसीबी व एएचटीयुच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये देहविक्री करणाऱ्या एका महिलेची सुटका केली. तर कुंटणखाना चालविणारा राजू मोतीराम जोशी (वय ४५, मूळ रा. मल्लाराता सेमारी, जि. सलुंबर, राजस्थान, ह.मु. उपाध्ये लॉज) याला अटक करण्यात आले आहे. ही कारवाई दि. ९ मे रोजी करण्यात आली आहे.

शहरातील मध्यवर्ती आणि बाजारपेठेचा परिसर असलेल्या टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (एएचटीयू) यांचे पथक तयार करून डमी ग्राहक पाठविला. डमी ग्राहकाने तेथे पोहचल्यानंतर पैशाची बोलणी करून इशारा केला आणि सापळा रचून बसलेले पोलिसांचे पथक आत पोहचले.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

महिलेची सुधारगृहात रवानगी

पोलिसांच्या पथकाने लॉजवर छापा टाकला त्या वेळी तेथे एक महिला ग्राहकासह सापडली. तिची सुटका करून तिला सुधारगृहात पाठविले. पथकाने रोख रक्कम, मोबाईल व साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोहेकॉ अर्चना भावसार यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून राजू जोशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आले. तपास सहायक निरीक्षक सुरेश आव्हाड करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRaid on the brothel in Upadhyay Lodge in Tower Chowk

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं निधन !

August 9, 2022

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ पोलिस निरीक्षक जाणार जिल्ह्याबाहेर !

January 8, 2024

‘फोन टॅपिंग’ प्रकरण : रश्मी शुक्लांना अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

March 4, 2022

बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी नगरसेविका संगिता मराठे यांच्याकडून १५ हजारांची देणगी

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group