TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

सोन्याच्या दागिन्यांसह ३० हजारांची रोकड नेली चोरुन; पोलिसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
May 11, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी शाहीन बी खालीद पटेल (वय ३८, रा. सुप्रिम कॉलनी, खुबा मशिदजवळ) यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांसह ३० हजार रुपयांची रोकड असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. ४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सुप्रिम कॉलनीत घडली. याप्रकरणी

अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

 

शहरातील सुप्रिम कॉलनीत राहणाऱ्या शाहीन बी खालीद पटेल या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. ४ मे रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ६ ग्रॅम वजनाचे सोन्याची रिंग, २ ग्रॅमचे चापे,डिस्को मणी, ५ भार वजनाचे चांद आणि ३० हजार रुपयांची रोकड अस एकूण ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरन नेला. ही घटना दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर दि. ९ मे रोजी शाहीन बी खालीद पटेल यांनी एमआयडीस पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेक गिरीष पाटील हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves clean their hands by cutting the door frame of a house in Supreme Colony

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘केंद्र सरकार केवळ श्रेय घेत राहिलं आणि देशात कोरोना वाढत गेला’ : अमर्त्य सेन

June 5, 2021

आमदार राजू भोळे यांचा वाढदिवस लोकसेवा, जनसेवा माध्यमातून साध्या पद्धतीने साजरा

June 13, 2022

जळगावातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, १० ते १२ जणांनी शस्त्रांसह केला हल्ला

January 17, 2021

जळगावातील कुख्यात गुन्हेगाराविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

October 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group