TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे RMBKS – प्रोटानतर्फे धरणे आंदोलन, व घंटानाद

"प्रतिनिधित्व (आरक्षण) बचाओ, लोकतंत्र बचाओ"

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, प्रोटान च्यावतीने तहसील कार्यालयासमोर अनेक संघटनांच्या प्रतिनिधींच्यावतीने तालुकास्तरीय धरणे व घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर धरणगाव नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

तसेच ७ मे २०२१ रोजीच्या शासन निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी हेमंत माळी यांनी शासनाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार यांना सांगितले की, शासन निर्णयानुसार एस सी, एसटी, व्ही जे एन टी, एसबीसी, ओबीसींच्या पदोन्नतीतील ३३ % आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे. म्हणून संघटनेच्यावतीने एस सी, एसटी, व्ही जे एन टी, एस.बी.सी, ओबीसींच्या पदोन्नतीतील ३३ % आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. यासोबतच ओबीसीला देखील पदोन्नतीत आरक्षण देण्याची, मराठा आरक्षण लागू करण्याची, नोकर भरती करण्याची मागणी करीत आहोत. जरनेल सिंग विरुद्ध एल एल गुप्ता ह्या केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने देखील पदोन्नतीतील आरक्षण हे मूलभूत अधिकारात असून सरकार पदोन्नतीत आरक्षण देऊ शकतं असा २०१८ मध्ये निर्णय दिलेला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निर्णय आपोआप व्यपगत होतो, तरी मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) उद्धव ठाकरे यांनी शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांना बांधील राहून ७ मे २०२१ चा शासन निर्णय त्वरित रद्द करून बहुजन कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. असेही माळी यांनी सांगितले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

यावेळी प्रोटॉनचे सुनील देशमुख, जिल्हा महासचिव हेमंत माळी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे गोरख देशमुख, भारतीय युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश पवार, आकाश बिवाल, कैलास पवार, महादू अहिरे, रविंद्र बाविस्कर, विश्वनाथ शिरसाठ, उमेश महाजन, मयूर भामरे, पंकज पवार, दीपक सोनवणे, बहुजन नेते व्ही टी माळी, आबासाहेब राजेंद्र वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

ना. गुलाबराव पाटलांची नगरविकास मंत्र्यांकडे २५१ कोटींची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : प्रवीण चव्हाणांनी तेजस मोरेंविरोधात नोंदवली तक्रार ; म्हणाले, ‘गोपनीयतेचा…’

March 17, 2022

जागेच्या वादातून दोन महिलांचा विनयभंग ; परस्पविरोधी तक्रार, तीन जणांविरुद्ध गुन्हा !

February 17, 2022

मैत्रीचा गैरफायदा घेत विवाहितेवर अत्याचार ; धरणगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

August 3, 2024

मिलिंद नार्वेकर शिंदे गटात होणार सहभागी

October 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group