TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साक्रीत चाकूच्या धाकावर दरोडा, एक लाखांचा ऐवज लुटला ; तरुणीचे केले अपहरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 27, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) साक्री शहरातील एका भागात पिस्टल व चाकूचा धाक दाखवून 30 ते 35 वयोगटातील तोंडाला मास्क बांधलेल्या दरोडेखोरांनी दरोडा टाकत सुमारे 88 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. एवढेच नव्हे तर 23 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याचा देखील खळबळजनक प्रकार घडला आहे.

दरोड्याने खळबळ !
साक्री शहरातील एका परीवारातील कर्ता पुरूष बाहेरगावी गेल्यानंतर त्यांच्या पत्नीसह त्यांची भाची घरी असताना रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास हिंदी भाषा बोलणार्‍या एका 30 ते 35 वयोगटातील दरोडेखोरांनी प्रवेश केला व त्यानंतर अन्य चार संशयितांनी तोंडाला मास्क बांधून घरात प्रवेश केला. यावेळी चाकूसह पिस्टलाचा धाक दाखवून महिलेला हिंदीतच दागिण्यांची विचारणा करण्यात आली व यावेळी महिलेला धमकावून मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी तिजोरीतून 88 हजार 500 रुपयांचे दागिने लुटले तर यावेळी 23 वर्षीय तरुणीचे हात बांधून तिचे कारमधून अपहरण करण्यात आले.

READ ALSO

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

पोलिस अधिकार्‍यांची धाव !
धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे, पोलिस निरीक्षक मोतीराम निकम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व पोलिस पथकाने धाव घेतली. श्वान पथकाने काही अंतरापर्यंतचा माग दाखवला. याप्रकरणी साक्री पोलिसात अज्ञात दरोडेखोरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्यांचा अत्यंत बारकाईने तपास !
साक्री पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अत्यंत बारकाईने या गुन्ह्याचा तपास केला जात आहे. दरोड्यानंतर तरुणीचे अपहरण करण्यात आल्याने पोलिसांनी सर्वच बाजूंनी तपासाला वेग दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजसह खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टीवेट केले आहे. रविवारी रात्री अवघ्या 10.30 वाजता पडलेल्या दरोड्यामुळे मात्र साक्री शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तरुणी सापडली मध्य प्रदेशात !

दरोडेखोरांनी अपहरण केलेली युवती धुळे पोलिसांच्या एका पथकाला रात्री उशिरा मध्य प्रदेशातील सेंधवा येथे आढळून आली. पोलिसांनी मोबाइलच्या आधारे आरोपींचा पाठलाग सुरू केला होता. त्या दृष्टीने पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात रवाना झाले होते. त्यातच संबंधित युवती मिळवून आल्याने तपास पथकाला दिलासा मिळाला आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेजारच्याला बघण्यासाठी गेल्यानंतर एटीएमकार्ड चोरुन लांबवले पैसे

July 15, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
गुन्हे

शेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून व्यापाऱ्याला सव्वानऊ लाखांचा गंडा

July 13, 2026
गुन्हे

हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलावून ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले

July 12, 2026
Next Post

मनमाडनजीक भीषण अपघात ; नाशिकचे पाच तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अस्थी संचयन विधीस खडसेंची उपस्थिती; पवार कुटुंबीयांचे सांत्वन — अपघातस्थळी जाऊन घेतली माहिती

January 30, 2026

देशात फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज कोरोना लसींचा साठा कमी पडला नसता : उदयनराजे भोसले

April 9, 2021

सत्तानाट्यामध्ये अजित पवार होते दोन तास सुरक्षेशिवाय गायब ! 

June 29, 2022

अमळनेर तालुका हादरला : अल्पवयीन मुकबधीर मुलीवर लैंगिक अत्याचार !

August 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group