TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : जीममध्ये व्यायाम करताना प्रौढाचा हृदयविकाराने मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
May 17, 2024
in आरोग्य, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जीममध्ये वर्क आऊट केल्याने अचानक हृयविकाराचा झटका आल्याने रोहीत जगदिश जाखेटे (वय ४२, रा. लेक साईड) यांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना दि. १६ मे रोजी सकाळी साडेसात वाजता रामदास कॉलनीतील आकार जीममध्ये घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाणी पित अचानक हृदयविकाराचा झटका !
शहरातील मेहरुण परिसरात असलेल्या लेक साईड येथे याठिकाणी आई, वडील, पत्नी, मुलगा व भावासह वास्तव्यास होते. ऑईलचा व्यवसाय करुन ते आपल्या कुटुंबाला हातभार लावित होते. नेहमीप्रमाणे आज देखील पावणेसात वाजेच्या सुमारास रोहीत जाखेटे हे रामदास कॉलनीत असलेल्या आकार फिटनेस याठिकाणी जीममध्ये वर्कआऊट करण्यासाठी गेले. वर्क आऊट केल्यानंतर ते पाणी पित असतांना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे जाखेटे हे त्याठिकणी जमिनिवर कोसळले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्याठिकाणी सोबत असलेल्यांनी तात्काळ जाखेटे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांची तपासणी केली. असता, त्यांना सीएमओ डॉ. निरंजन देशमुख यांनी मयत घोषीत केले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

मित्रांनी जिल्हा रुग्णालयात घेतली धाव !
कुटुंबियांसह मित्रांचा रुग्णालयात आक्रोश घटनेची माहिती मिळताच जाखेटे यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या व्यापारी मित्रांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी जाखेटे यांना मयत घोषीत केल्याचम समजताच त्यांच्या कुटुंबियांनी मनहेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस अतुल पाटील व राहुल पाटील यांनी पंचनामा केला. त्यानंतर दुपारी जाखेटे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सहा महिन्यांपुर्वी झाली अॅन्जोप्लास्टी
व्यापारी असलेले रोहीत जाखेटे हे नियमीत व्यायाम करण्यासाठी जीममध्ये येत होते. गेल्या सहा महिन्यांपुर्वी त्यांच्यावर अॅन्जोप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली असल्याचे देखील त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर जीममध्ये वर्कआऊट करतांना त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Heart attackJym

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
Next Post

नातवाने केला आजीचा निर्घृण खून, मृतदेह गोणपाटमध्ये बांधून ठेवला घरात ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भवरखेडे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत ‘नम्रता पॅनल’च्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड !

June 3, 2022

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

April 28, 2021

ब्रेकिंग न्यूज : धरणगावात आयजींच्या पथकाची धाड ; मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त !

October 7, 2021

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार?, आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद !

August 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group