TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

साहेब निर्णय मागे घ्या, अन्यथा… ; आमदार अनिल पाटलांचा थेट राजीनाम्याचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2023
in अमळनेर, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शरदचंद्र पवार साहेब यांनी निवृत्तीचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, यासाठी अमळनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी त्यांना साकडे घातले असून निर्णय मागे न घेतल्यास आमदारकीचा राजीनामाच देणार असा इशारा दिला आहे.

या निर्णयाने अमळनेर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे. यासंदर्भात अनिल पाटील यांनी शरदचंद्र पवार साहेब यांना लेखी निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, आपण “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या लोकापर्णाच्या कार्यक्रमावेळी आपल्या भाषणादरम्यान आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचा धक्कादायक निर्णय जाहीर केला. गेल्या 6-7 दशकांपासून राजकीय कारकिर्दीत आपण विविध पदे भुषविली आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याचे तीन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, उद्योग मंत्री तसेच दि. 10 जून 1999 ते आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. गेल्या 60 वर्षातील आपले सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील आपले योगदान संपूर्ण देशाने बघीतले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य व देशहिताचे असे अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत, हे संपूर्ण देश विसरू शकणार नाही.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

आज आपण अचानक घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह देशाला राजकीय धक्का देणारा आहे. त्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या पक्षाच्या विचारधारेवर व आपल्या नावाच्या ताकदीवर सन 2019-24 सार्वत्रिक विधानसभा निवडणूकीत आमदार म्हणून निवडून आलो. परंतु, आपण घेतलेल्या निर्णयामुळे माझ्यासह लाखो कार्यकर्ते खचून गेले आहेत. तरी, साहेब, आज आपण राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्तीबाबतचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, अन्यथा मला माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
Next Post

जळगावच्या डॉक्टराला ११ लाखांचा गंडा ; कोलकाता येथून तीन सायबर ठगांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

November 5, 2021

पाचोऱ्यात नाश्त्याच्या गाडीवर सिलिंडरचा स्फोट ; आईसह मुलगा जखमी !

October 29, 2024

टीआरपी घोटाळ्यात पोलिसांचे पाय कोणी मागे खेचू नये : संजय राऊत

October 11, 2020

सत्यशोधक समाज संघाच्यावतीने ज्ञानाच्या अथांग सागरास अभिवादन !

April 14, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group