TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावजवळ बसवर दगडफेक, बालिका जखमी ; संशयित अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) मेहकर येथून भुसावळ येथे जाणाऱ्या बसवर एकाने वरणगाव नजिकच्या सातमोरी पुलाजवळील हिना पार्क जवळ दगडफेक केल्याने बसमधील एक ५ वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहकर ते भुसावळ बस ही बस मेहकरवरून भुसावळला जात होती. दुपारी ३ वाजेच्या सुमारास विशाल संजय बोंडे हा महामार्ग क्रमाक सहावरील हॉटेल आमंत्रणच्या दुचाकीवर मोबाईलचे हेड फोन लावून बसच्या पुढे आला. तसेच बस समोर दुचाकी आडवी लावून तो शिवीगाळ करू लागला. यावेळी बसचे कर्मचारी व प्रवाशी त्याला समजवण्यासाठी गेले असता त्याने दगडफेक सुरु केली.

READ ALSO

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

यामध्ये बसच्ये दोन काच फुटल्यात तसेच बसमधील प्रवाशी व बुलडाणा जिल्ह्यातील गुंजखेडा (ता. लोणार ) देवांशी स्वप्नील सुलताने (वय ५) या बालिकेच्या डोक्यावर दगड लागल्याने ती जखमी झाली. तर विशाल बोंडे याने वाहक श्री. पिंगळे यांना देखील मारहाण केली. या प्रकरणी भुसावळ डेपोचे बस चालक योगेश यशवंत सांवळे ( वय ३९, रा. खेडी बुद्रुक) यांच्या फिर्यादीवरून विशाल बोंडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनात हवलदार नागेंद्र तायडे करत आहेत. संशयितास अटक करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

तुझ्या चेहेऱ्यावर अॅसिड फेकेल, अल्पवयीन मुलीला धमकी ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जैन इरिगेशनच्या आधुनिक कृषी उच्चतंत्रज्ञानाचे योगदान अधोरेखित

May 30, 2025

शालेय क्रीडा स्पर्धा सुरु करण्यासाठी क्रीडामंत्री ना.महाजन यांना निवेदन

August 29, 2022

धक्कादायक : सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं संपवलं जीवन !

August 23, 2021

NMMS परीक्षेत विवेकानंद विद्यालयाचे  8 विद्यार्थी चमकले गुणवत्ता यादीत

April 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group