TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शालेय क्रीडा स्पर्धा सुरु करण्यासाठी क्रीडामंत्री ना.महाजन यांना निवेदन

शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघास दिले आश्वासन

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2022
in क्रीडा, जळगाव, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) : कोरोना काळात सुरक्षेचा उपाय म्हणून शालेय क्रीडा स्पर्धांना स्थगिती होती. मी शालेय जीवनापासून स्वतः खेळाडू असून खेळाडूहीत लक्षात घेता शालेय क्रीडा स्पर्धा या झाल्याच पाहिजेत. त्यामुळे तात्काळ शालेय क्रीडा स्पर्धा या सुरुच करणार व या बाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असे मत क्रीडामंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे शिष्टमंडळाने क्रीडामंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांची जामनेर येथे भेट घेतली व निवेदन दिले त्या वेळी ते बोलत होते.

जामनेर येथे भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या उपक्रमांतर्गत मंत्री महोदयांसोबत शिष्टमंडळ व कार्यकत्यांनी मन की बात ऐकून दाद दिली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

मध्यंतरीच्या काळात रखडलेले खातेवाटप नंतर विधीमंडळाचे अधिवेशन यामुळे शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी मिळणेस उशीर होत होता. स्कूल गेम फेडररेशन ऑफ इंडिया मध्ये दोन गट पडल्याने केंद्रिय क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांना स्थगिती दिली होती. मात्र केंद्रीय क्रीडामंत्री यांच्या उपस्थितीत दोन्ही गटाच्या सदस्यांची ॲडहॉक कमिटी स्थापन करण्यात आली असून उशीराने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार असल्याचे कळते. त्या धर्तीवर राज्यात शालेय क्रीडा स्पर्धांना परवानगी देऊन स्पर्धा पार पाडण्यात याव्यात अशी विनंती मंत्री महोदय यांना निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ प्रदिप तळवलकर, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडाशिक्षक महासंघाचे सचिव तथा राज्याचे वरिष्ठ सहसचिव राजेश जाधव, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे, युवा क्रीडाशिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ रणजित पाटील, सचिव प्रा हरिश शेळके, क्रीडाशिक्षक महासंघाचे सल्लागार प्रा ईकबाल मिर्झा, जिल्हा क्रीडाशिक्षक महासंघाचे पदाधिकारी गिरीश पाटील, डॉ.क्षितीज भालेराव, प्रा डॉ आसिफ खान, विलास पाटील, पी.डी. पाटील, प्रेम खोडपे, डी. के.चौधरी आदींचा समावेश होता. राज्य संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी मंत्री महोदयांच्या कार्यालयाशी संपर्क करून निवेदन सादर केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
गुन्हे

घरकाम करणाऱ्या महिलेसह साथीदाराला अटक; ४ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

June 20, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉपकेस’

June 20, 2026
Next Post

यावल खून प्रकरण : पाच दिवसाची संशयितास पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा ; पण ‘ही’ चूक टाळा !

December 30, 2021

शेतकऱ्यांना खुनी-दंगलखोर ठरवणं, लोकशाहीच्या कुठल्या व्याख्येत बसतं?, सामनातून मोदी सरकारवर टीका

December 25, 2020

खळबळजनक ! उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

April 3, 2021

बहाण्याने बाहेर नेत पतीने केला पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

November 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group