TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सडलेल्या भाजीपाल्यापासून विद्यार्थ्यांना जेवण ; आमदार मंगेश चव्हाणांनी घेतली अधिकाऱ्यांची ‘शाळा’ !

शिक्षणाचा दर्जाही खालावला ; शौचालयासह स्नानगृहाची प्रचंड दुरवस्था ; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2023
in चाळीसगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) चाळीसगाव शहरातील डेराबर्डी जवळील नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेला रविवारी आमदार मंगेश चव्हाण यांनी भेट दिल्यानंतर अत्यंत विदारक चित्र समोर आले. गुरांना खाऊ घालणार नाही अश्या सडलेल्या, किडलेल्या भाजीपाल्यापासून विद्यार्थ्यांना जेवण बनवले जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. सडलेला कांदा, किडलेली कोबी, बिट सडलेले, गिलके पिकलेले, तांदूळ खराब असल्याने यापासून बनवलेले जेवण विद्यार्थ्यांना दिले जात असल्याने आमदारांनी संबंधितांना धारेवर धरत हा प्रकार मुख्यमंत्र्यांना कळवत दोषींवर कारवाईची मागणी केली.

शाळेचा शैक्षणिक दर्जा खालावला
आमदारांनी केलेल्या पाहणीत शाळेतील शौचालय व स्नानगृहे यांचे दरवाजे तुटलेले दिसून आले तसेच बेड ज्या साईजचे होते मात्र त्यावर असणार्‍या गाद्या अत्यंत छोट्या होत्या तर शाळेचा शैक्षणिक दर्जा अतिशय खालावलेला दिसून आला. दहावीमधील विद्यार्थ्याला इंग्रजी वाचता येत नव्हते तर सहावीतल्या विद्यार्थ्यांला आपल्या आईचे नाव लिहिता आले नाही.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

शासनाचा कोट्यवधींचा निधी पाण्यात
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अतिशय चांगल्या सुविधा असणारी शाळा उभी केली आहे. येथे शिक्षण घेणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या फक्त जेवणावर महिन्याला 1800 रुपये खर्च शासन देते. यासोबतच शिक्षकांना लाखोंचा पगार, सोयी-सुविधा शासन देते. पालकदेखील मोठ्या अपेक्षेने मुलांना याठिकाणी शिक्षणासाठी पाठवतात मात्र इकडे ठेकेदार व प्रशासनाची भ्रष्ट युती विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करत आहे. तसेच शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याने भावी पिढीचेदेखील नुकसान होत आहे.

प्रशासकीय यंत्रणा किडली ः आमदार मंगेश चव्हाण
भाजपा सेना महायुती सरकार अतिशय संवेदनशीलपणे राज्याच्या हितासाठी काम करत आहे. दलित, आदिवासी, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अहोरात्र परीश्रम घेत आहेत मात्र त्या शाळेच्या स्वयंपाकघरात किडलेल्या भाजीपाल्याप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा देखील किडली असल्याने शासनाच्या गरीब कल्याणाच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. या गंभीर बाबींची तक्रार मुख्यमंत्री, समाजकल्याण विभागाचे सचिव यांच्याकडे करणार असून जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच यापुढे विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे जेवण, चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे आमदार मंगेश रमेश चव्हाण म्हणाले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
Next Post

जलकुंभ उभारण्याकरीता खोदलेल्या खड्ड्यात दोन चिमुकल्यांचा बुडून अंत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘लोकांच्या कपडयांवरून तुम्ही त्यांची संस्कृती ठरवणार आहात का?’ : जया बच्चन

March 19, 2021

अमळनेरमधील प्रसिद्ध दगडी दरवाज्याच्या नुतनीकरणाचे उद्या भूमिपूजन !

October 23, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2025 !

August 6, 2025

भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत ; शिवसेनेने विरोधकांना फटकारले

December 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group