TheClearNews.Com
Thursday, April 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्वेक्षण : लोकसभा निवडणूक आज झाली तर भाजपला मोठा धक्का ; महाराष्ट्रात मिळणार अवघ्या ‘इतक्या’ जागा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 12, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात भाजपला लोकसभेच्या आज निवडणुका झाल्या तर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्यातल्या ४८ पैकी फक्त १८ जागा भाजपला मिळतील,असा अंदाज आहे. इंडिया टुडे आणि सी व्होटरने याबाबतचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून ‘देशाचा मूड’ जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

भाजपला १८ जागा मिळण्याची शक्यता
इंडिया टुडे आणि सी व्होटरच्या आश्चर्यकारक निष्कर्ष आले. या सर्व्हेत महाराष्ट्रात राजकीय स्थितीचेही मुल्यांकन करण्यात आले आहे. जर महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. तर महाराष्ट्रात युपीएला 48 पैकी 30 जागा मिळतील. तर भाजपप्रणित एनडीला 18 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी कायम राहिल्यास ही भाजपसाठी धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात भाजपने 2019 मध्ये शिवसेनेसोबत एकत्र लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना तब्बल 42 जागांवर विजय मिळाला होता. सर्व्हेनुसार, बिहारमध्ये जर निवडणुका झाल्या, तर नितीश कुमार यांनी एनडीए सोडल्याचा भाजपला फटका बसू शकतो. तर यूपीए फायद्यात असू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सर्व पक्ष एकवटले असले तरी लोकसभा निवडणुका झाल्यास एनडीला स्पष्ट बहुमत मिळेल असे दिसतंय. मोदींना 330 जागा मिळण्याच्या शक्यता आहे. एनडीएला 2019 मध्ये 353 जागा मिळाल्या होत्या.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

सी व्होटरच्या सर्वेक्षणात ईडी, सीबीआयचा गैरवापर होत आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर 38 टक्के लोकांनी होय आणि 41 टक्के नाही असे उत्तर दिले. तर 39 टक्के लोकांच्या मते देशातील जातीय वातावरण बिघडले आहे. 34 टक्के लोकांनुसार देशातील सलोखा वाढला आहे. 18 टक्के लोक हे न्युट्रल राहिले आहेत. दरम्यान, देशाचा पुढचा पंतप्रधान कोण असेल?, असा प्रश्न सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आला. यावेळी, 53 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. सर्वेक्षणात राहुल गांधी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. 9 टक्के लोकांनी त्यांना मतदान केले. याशिवाय, केजरीवाल यांना 6 टक्के तर योगी यांना 5 टक्के आणि शहा यांना 3 टक्के मते मिळाली आहेत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 40 टक्के लोकांनी विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसचे काम चांगले असल्याचे मानले, तर 34 टक्के लोकांनी त्यांची कामगिरी खराब असल्याचे म्हटले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

मंत्री झाल्यावर अशा धमक्या देत असतात, खडसेंचा महाजनांवर निशाणा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026

२४ वर्षीय पुतण्याचं नवविवाहित काकीवर जडलं प्रेम… मग जे घडलं ते ऐकून तुम्हाला बसेल धक्का !

November 20, 2021

सरपंचावर प्राणघातक हल्ला, पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा ; चार संशयित अटकेत !

April 18, 2024

विद्यापीठाने बेकायदेशीर नियुक्तीबाबत योग्य निर्णय घ्यावा ; अँड. कुणाल पवारांचे कुलगुरूंना निवेदन !

August 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group