बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला
जळगाव (प्रतिनिधी) - बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रईस शेख नूर मोहम्मद (वय २८, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर ...
जळगाव (प्रतिनिधी) - बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रईस शेख नूर मोहम्मद (वय २८, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर ...
जळगाव (प्रतिनिधी) - खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या बंदीचा वाढदिवस असल्याने कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ फटाके फोडून कारागृहातील कैद्यांच्या जीवितास हानी पोहचवली. ...
जळगाव (प्रतिनिधी) - स्पिरीटपासून देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या राज्याच्या भरारी पथकाने छापा टाकून पर्दाफाश केला. ...
जळगाव (प्रतिनिधी) - उधारीपोटी दिलेला सुमारे २६ लाख ३२ हजार ८४६ रुपयांचा धनादेश अनादरित (चेक बाऊन्स) झाल्याप्रकरणी परभणी येथील वितरक ...
जळगाव (प्रतिनिधी) - आगामी गणेशोत्सव, ईद या सणानिमित्ताने कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या सूचनेनुसार रावेर पोलीस ...
जळगाव, शहाबाज देशपांडे -: जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी मंत्रालयात उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा ...
जळगाव (प्रतिनिधी) - देवाच्या कार्यक्रमासाठी भावाकडे मुक्कामी थांबलेल्या अर्चना प्रशांत मगर (वय ४०) यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी ...
मेष - आजचा दिवस सामान्य असेल, पण तुम्हाला सावधगिरीने वागावे लागेल. नवीन घर विकत घेण्याचा विचार मनात येऊ शकतो आणि ...
जळगाव (प्रतिनिधी) - महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये विनापरवाना छेडछाड करून अनधिकृत वीज वापरासाठी मार्ग उपलब्ध करून दिल्याप्रकरणी तसेच इतर व्यक्तींना ...
जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) - महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी महेश बुरंगे ...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech