TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान कार्यालयातील ‘गोडसे भक्तां’नी माझ्या अटकेचा कट रचला ; मेवाणी यांचा गंभीर आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
May 2, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान कार्यालयात (PMO) बसलेल्या काही गोडसे भक्तांनी माझ्या अटकेचा कट रचला असा गंभीर आरोप गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी (Jignesh Meavni) यांनी केला आहे.

यावेळी पुष्पा या सिनेमातील डायलॉग मारत मेवाणी म्हणाले, “मी अशा दबावाला बळी पडणार नाही. “मी फायर आहे फ्लॉवर नाही” असं ते म्हणाले. माझ्या फोन आणि लॅपटॉपमध्ये एखादं हेरगिरीचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवण्यात आल्याची शक्यता असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. मेवाणी यांचा आणि टीमचे फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहेत”

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

गुजरातमध्ये प्रश्नपत्रिका लीक झाल्याच्या २२ घटना घडल्या आहेत. पण यातील एकाही प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही किंवा या प्रकरणाची चौकशीही झालेली नाही. गुजरातमधील मुंद्रा बंदरावर आढळून आलेल्या प्रचंड मोठ्या ड्रग्ज साठ्याची चौकशी झाली नाही. तसेच एका गुजरातच्या मंत्र्यानं दलित महिलेवर केलेल्या बलात्काराचा आरोपांप्रकरणी अटकही झालेली नाही. इथल्या धर्मसंसदेत एका विशिष्ट समाजाच्या नरसंहाराची हाक देण्यात आली. पण त्यावरही कोणती कारवाई झाली नाही, असंही मेवाणी यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, माझं ट्विट हे साधा प्रश्न विचारणारं होतं. मी पंतप्रधानांना आवाहन केलं होतं की, त्यांनी शांतता आणि एकोपा राखावा. पण माझ्या या ट्विटसाठी मला अटक करण्यात आली. यावरुन काय दिसतंय? मला उद्ध्वस्त करण्यासाठी रचलेला हा पूर्वनियोजित कट होता. मला एफआयआरची कॉपीही देण्यात आली नाही. माझ्यावर कुठल्या कलमांखाली गुन्हा दाखल केला याची मला माहितीही दिली गेली नाही. मला माझ्या वकिलांशीही बोलू दिलं गेलं नाही. माझं आमदार म्हणून विशेषाधिकारांचा भंग करण्यात आला. गुजरातच्या विधीमंडळाच्या स्पीकरलाही माझ्या अटकेची माहिती दिली गेली नाही. उलट मला आसाममध्ये नेण्यात आली एक दिवस कोठडीतही ठेवण्यात आलं. यामुळं गुजरातच्या स्वाभिमानाला धक्का बसला आहे. याबद्दल गुजरात सरकारलाही लाज वाटायला हवी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

वकिलांचं तुरुंग अधिक्षकांना पत्र ; म्हणाले, 'नवनीत राणांच्या जीवाला काही झालं तर...'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

April 25, 2025

पाचोऱ्यात दुचाकीस्वाराकडून जबरीने लुटले ३५ हजार ; दोन अज्ञातांविरुद्ध पोलिसात गुन्हा !

February 15, 2024

डॉ. अमानउल्लाह शाह यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली !

August 11, 2023

चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर : मागेल त्याला मिळणार विहीर आणि शेततळे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांची घोषणा !

August 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group