TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ व्यापाऱ्याला लुटणाऱ्या लुटारूंना एलसीबीने केली अटक

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in गुन्हे, जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनाळा येथे कपाशी व्यापाऱ्याला बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून सात लाखांची रक्कम लुटण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने पाच लुटारूंना मुद्देमालासह अटक केली आहे.

 

READ ALSO

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

यासंदर्भात अधिक असे की, सोनाळा येथील संजय रामकृष्ण पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात. काल ते नेहमीप्रमाणे सोनाळा गाव येथील राहत्या घरापासून पहूरकडे निघाले होते. सोनाळा ते सोनाळा फाटा दरम्यान सकाळी आठ वाजेच्या सुमारास तलावाजवळ थांबलेल्या दोघांनी संजय पाटील यांचे मोटरसायकल काढून घेतली. बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळ असलेले सात लाख रुपये लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

दरम्यान, याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांच्या पथकातील स.पो.नि. जालींदर पडे, पो.उ.निरी. अमोल देवडे सफी अशोक महाजन, पोहेकॉ, संदीप सावळे, पोहेको, जयंत चौधरी, पोह लक्ष्मण पाटील, पोना किशोर राठोड, पोना रणजीत जाधव, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोकों, विनोद पाटील पो.कॉ. ईश्वर पाटील यांनी पाच लुटारूंना मुद्देमालासह अटक केली आहे. एलसीबीच्या पथकाने अटक केलेल्यांमध्ये गोपाळ हरी पाटील (वय ३६ सोनाळा ता. जामनेर), प्रवीण रमेश कोळी (वय २६ वाल्मिक नगर जळगाव), गोपाळ श्रवण तेली (वय ३९ कळमसरा ता. पाचोरा), प्रमोद कैलास चौधरी (वय २७ कळमसरा ता. पाचोरा), लखन दारासिंग पासी (वय ३४ रा. जुना आसोदा रोड. जळगाव) यांचा समावेश आहे. या अटकेतील आरोपींकडून ४ लाख ७४ हजार ४६० रुपये, गुन्ह्यात वापरलेले हत्यार, कट्टा, ५ मोबाईल, २ मोटार सायकली असा एकूण ५ लाख ९६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
Next Post

संविधान हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक : अरविंद सोनटक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवडच्या डॉक्टरकडे मागितली पाच लाखांची खंडणी ; तिघांविरुद्ध गुन्हा !

April 10, 2023

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

January 6, 2021

साकळी प्राथमिक आरोग्य केंद्रात संविधान दिवस उत्साहात

November 26, 2020

हिंमत असेल तर तोडून दाखवा ; अनिल परब यांचं किरीट सोमय्यांना आव्हान

March 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group