TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मनपाच्या कोविड सेंटरमध्ये जेवणाचा दर्जा खालावला, अनेकांना जेवण नाहीच !

रुग्णांची तक्रार : नगरसेवक कैलास सोनवणे यांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपाच्या कोविड सेंटरमध्ये काही रुग्णांना जेवण उपलब्ध होत नाही. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा खालावला असल्याच्या तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांना प्राप्त झाल्या असता त्यांनी भेट देत पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून नगरसेवक कैलास सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना बोलावून जाब विचारला.

शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये नागरिकांना वेळेवर जेवण मिळत नाही, काही नागरिकांना जेवण, नाश्ता उपलब्ध होत नाही, जेवणात फळ म्हणून दररोज केळीच दिली जाते अशा तक्रारी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्याच तक्रारी येत असल्याने सोमवारी दुपारी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी भगवान सोनवणे यांच्यासह जाऊन पाहणी केली. कोविड रुग्णांशी चर्चा केली असता त्यांनी आपल्या समस्या सांगितल्या. कैलास सोनवणे यांनी लागलीच महापौरांशी याबाबत संवाद साधला. तसेच मनपा अधिकारी शुक्ला व नाष्ट्ये यांना बोलावून घेतले.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मनपा भांडारपालला विचारणा केली असता जेवणाचा मक्ता पूजा केटरर्सला दिला असून प्रति व्यक्ती प्रति दिवस १४० रुपये प्रमाणे खर्च दिला जातो. मक्तेदाराने दोन वेळा जेवण, दोन वेळा चहा, एक वेळ नाश्ता आणि फळे देण्याचे त्यात नमूद असल्याची माहिती त्याने दिली. फळे केवळ केळी द्यावी का? जेवणाचा दर्जा तपासण्याची जबाबदारी का पार पाडली जात नाही याबाबत नगरसेवक सोनवणे यांनी मनपा अधिकाऱ्यांना विचारणा केली. तसेच नागरिकांची तक्रार लेखी घेऊन मनपा आयुक्तांना कळवावे, असेही सोनवणे यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
Next Post

रेमडेसीविर व ऑक्सिजन पुरवठा न झाल्यास जनआंदोलन करून प्रांताधिकारी यांच्या तोंडाला काळे फासणार ; सामाजिक संघटनांचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज ३५ कोरोनाबाधित, ४१ झाले बरे ; ३ तालुके निरंक !

January 6, 2021

अमळनेर ते शेगांव पायी वारी निघणार 29 ऑक्टोबरला…

October 26, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १४ ऑक्टोबर २०२३ !

October 14, 2023

विवाहितेला छळाचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच ; समुपदेशक महिलेला रंगेहात पकडले !

June 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group