TheClearNews.Com
Tuesday, July 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, लष्कर-ए-तोयबा’चा टॉप कमांडर ठार

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2021
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं असून ‘लष्कर-ए-तोयबा’च्या टॉप कमांडरला ठार करण्यात आलं आहे. श्रीनगर जिल्ह्यातील परिंपोरा येथे चकमकीदरम्यान जवानांनी लष्करचा कमांडर आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हायवेवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल सैन्य दलाला माहिती मिळाली. तेव्हा सतर्कता दाखवत हायवेवर पोलीस आणि सीआरपीएमने संयुक्त तपासणी केली गेली. परिंपोरा नाका येथे एक गाडी थांबविण्यात आला आणि त्यांची ओळख विचारण्यात आली. या दरम्यान मागील सीटवर मास्क लावलेल्या व्यक्तीने आपली बॅग उघडण्याचा प्रयत्न केला आणि ग्रेनेड बाहेर काढला. पोलिसांच्या लक्षात येताचं तैनात असलेल्या टीमने मागे बसलेल्या व्यक्तीला पकडलं. ड्रायव्हरच्या मागील सीटवर २ व्यक्ती होत्या.

READ ALSO

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

सतर्कता दाखवत जवानांनी दोघांना ताब्यात घेतलं आणि पोलीस स्थानकात आणलं. त्यांच्या मास्क काढल्यानंतर माहिती झालं की तो व्यक्ती लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरार आहे. त्याला जेकेपी आणि सीआरपीएफच्या जवानांनी चौकशीसाठी ठेवलं होतं. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि हातबॉम्ब जप्त करण्यात आले. जेकेपी आणि सीआरपीएफच्या संयूक्त पथकांनी वारंवार चौकशी केली असता, समोर आलं की दहशतवाद्यांनी एके-रायफल मलुरा येथील एका घरात ठेवली होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 27, 2026
गुन्हे

दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीची निघृण हत्या

July 27, 2026
गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
गुन्हे

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
Next Post

'सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत!'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२४ !

November 21, 2024

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या, अन्यथा आंदोलन ; कॉंग्रेसच्या चंदन पाटलांचा इशारा !

May 13, 2021

व्हॅक्सीनच्या दोन डोसनंतर बुस्टर डोसची गरज : डॉ. रणदीप गुलेरिया

July 25, 2021

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन

October 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group