TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

डोळ्यांत मिरची पूड फेकून दांडक्याने मारहाण, टीव्ही टॉवर परिसरातील घटना, व्यापारी धास्तावले

vijay waghmare by vijay waghmare
August 19, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – दुकान बंद करून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या धान्य व्यापाऱ्याचा तिघांनी पाठलाग करून अंधाराचा फायदा घेत रस्त्यात अडवले. व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्यांच्याकडील दोन लाखांहून अधिक रुपयांची रोकड असलेली पिशवी हिसकावून तिघे दुचाकीवरून पसार झाले. सोमवारी रात्री सुमारे नऊ वाजता टीव्ही टॉवर परिसरात ही घटना घडली. यामुळे भुसावळातील व्यापारी चांगलेच धास्तावले आहेत.

अजय प्रेमचंद कोटेचा (वय ५०) हे त्यांचा पुतण्या मीत कोटेचा याच्यासह अण्णा भाऊ साठे मार्केटमधील दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात होते. भूमी अभिलेख कार्यालयासमोरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. तर, टीव्ही टॉवरच्या मागील बाजूस असलेल्या निवासस्थानाकडे जाताना बंद असलेल्या पथदिव्यांमुळे अंधार असलेल्या ठिकाणी तिघांनी अचानक कोटेचा यांच्या डोळ्यांत मिरची पूड फेकली. त्यामुळे त्यांना काही क्षण दिसेनासे झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी लाकडी दांडक्याने त्यांच्यावर हल्ला करून रोकड असलेली पिशवी हिसकावली आणि दुचाकीवरून घटनास्थळावरून पलायन केले. या मारहाणीत कोटेचा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम भुसावळातील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अत्यावस्थ असल्याने रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले. दरम्यान, हल्लेखोरांनी कोणत्या मार्गाने व्यापाऱ्याचा पाठलाग केला आणि लुटीनंतर कोणत्या दिशेने पलायन केले, याचा तपास करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच व्यापाऱ्याच्या दुकानापासून घटनास्थळापर्यंतच्य मार्गावरील संशयास्पद हालचालींच माहितीही पोलिसांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

पाळत ठेवून कट रचल्याचा संशय

व्यापारी दुकान कधी बंद करतात आणि कोणत्या मार्गाने घरी जातात याची माहिती हल्लेखोरांना आधीपासून होती का, याबाबत संशय व्यक्त होत आहे. दुकानातून निघाल्यापासून पाठलाग करून अंधाराच्या ठिकाण हल्ला करण्यात आल्याने हा प्रकार पूर्वनियोजित असण्याची शक्यत आहे. पोलिस तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण आणि हल्लेखोरांची माहिती स्पष्ट होणार आहे.

यापूर्वीही व्यापाऱ्याला लुटले

साकेगाव शिवारात २० एप्रिल २०२१ रोजी भाजीपाला व्यापारी विनोद परदेशी यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हल्ला करून तीन लाखांचा ऐवज लुटला होता. या घटनेची आठवण ताजी असतानाच पुन्हा व्यापाऱ्याला लक्ष्य करून लूट झाल्याने व्यापारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalTrader attacked after being stalked; over ₹2 lakh in cash stolen

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
Next Post

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिंदू देवस्थानांच्या जागा बळकावण्याचे काम भाजप नेत्यांकडून केले जातेय : नवाब मलिक

December 21, 2021

स्वतःच विषारी इंजेक्शन टोचून महिला डॉक्टरची आत्महत्या ; कारण वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी !

April 22, 2022

जळगाव जि.प. अनुकंप पदभरती ; ३१ डिसेंबरपर्यंत १०० जणांची भरती होणार !

December 22, 2021

बंदोबस्तावरून परतताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू !

April 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group