TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ राडा ; खासदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

प्रतापगड (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ राडा झाला आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीमध्ये खासदार संगम लाल गुप्ता यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले आहेत. गुप्ता यांच्या गाडीचेही नुकसान झाले असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पळूपळू मारल्याचा आरोप करण्यात येत आहे.

घटनेचा व्हिडीओ समोर आला असून त्यात दोन्ही गट आपापसात भिडल्याचं पाहायला मिळत आहे. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या लोकांनी तिथून पळ काढला. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप संगम लाल गुप्ता यांनी केला. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिले आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

सांगीपूरमध्ये नेमकं काय घडलं?

प्रतापगडमधील सांगीपूरमध्ये गरीब कल्याण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला काँग्रेस नेते आणि माजी खासदार प्रमोद तिवारी उपस्थित होते. त्याचवेळी भाजप खासदार संगम लाल गुप्ता त्यांच्या कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. दोघांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप खासदाराच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून मारल्याचा आरोप आहे. भाजप खासदाराची गाडीदेखील फोडण्यात आली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

२६ सप्टेंबर - ऐतिहासिक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेचे साक्षीदार व्हा : राजेंद्र वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘द क्लिअर न्यूज’ इफेक्ट : बातमी प्रकाशित होताच अवैध बायोडिझेलची विक्री बंद !

July 25, 2022

३०० सहायक पोलीस निरीक्षकांना दिलासा ; पदोन्नतीच्या कक्षेत असलेल्या उमेदवारांची गृहमंत्रालयाकडून यादी जाहीर

May 20, 2022

मोठी बातमी ! अजित पवारांच्या नातेवाईकांकडे धाडीत नेमकी किती रक्कम सापडली? ; आयकर विभागाकडून पहिल्यांदाच आकडा जाहीर !

October 16, 2021

उदयकुमार महाजन बीएएमएसची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण !

October 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group